• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. technology security tips for smartphone user rmt

Security Tips: फोनमध्ये व्हायरसचं ‘नो टेन्शन’; हे उपाय करा आणि सुरक्षित ठेवा

आज जवळपास सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. मोबाईल फोनने आपली लाइफस्टाइल बदलली आहे. ज्या कामांसाठी तासाभरचा वेळ जायचा, तिथे आता काही मिनिटात काम होत आहे.

November 16, 2021 12:55 IST
Follow Us
  • गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा स्थितीत प्रत्येक स्तरावर सतर्क राहण्याची गरज आहे. अनेकदा आपण आपल्या मोबाईलमध्ये असे अनेक अ‍ॅप डाउनलोड करतो, ज्यामध्ये व्हायरस लपलेले असतात. यामुळे तुमच्या फोनचा महत्त्वाचा डेटा लीक होण्याचा धोका वाढतो.
    1/6

    गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा स्थितीत प्रत्येक स्तरावर सतर्क राहण्याची गरज आहे. अनेकदा आपण आपल्या मोबाईलमध्ये असे अनेक अ‍ॅप डाउनलोड करतो, ज्यामध्ये व्हायरस लपलेले असतात. यामुळे तुमच्या फोनचा महत्त्वाचा डेटा लीक होण्याचा धोका वाढतो.

  • 2/6

    तुमचा मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी विश्वसनीय अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड केले पाहिजेत. अविश्वासू डाउनलोड केलेले अ‍ॅप्स खूपच धोकादायक असतात. ते डाउनलोड केल्याने, तुमच्या फोनमध्ये व्हायरस घुसण्याची शक्यता असते.

  • 3/6

    मोबाईल फोन वापरताना विसरूनही पायरेटेड वेबसाईटला भेट देऊ नका. तुम्ही पायरेटेड वेबसाइटला भेट देता तेव्हा तुमच्या फोनमध्ये अनेक प्रकारच्या फिशिंग लिंक्स आपोआप उघडल्या जातात. या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर कोणताही व्हायरस तुमच्या फोनमध्ये सहज येऊ शकतो.

  • 4/6

    अनेकदा आपल्या फोनमध्ये अनेक प्रकारचे व्हायरस आणि मालवेअर लपलेले असतात, ज्याची आपल्याला माहिती नसते. हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्सची सूची वेळोवेळी तपासत राहिली पाहिजे.

  • 5/6

    कधीकधी आम्ही अविश्वसनीय अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर सर्व परवानग्या मंजूर करतो. असे केल्याने तुमच्या फोनमध्ये व्हायरस येऊ शकतो. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर अटी आणि नियम नक्की वाचा, त्यानंतरच अ‍ॅपला फोनवर चालण्याची परवानगी द्या.

  • 6/6

    तुमच्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस इन्स्टॉल केलेला असावा. तुमच्या मोबाइल फोनला मालवेअर अटॅक आणि व्हायरसपासून वाचवण्यासाठी अँटीव्हायरस काम करतो.

TOPICS
टेक्नोलॉजी न्यूजTechnology Newsस्मार्टफोनSmartphone

Web Title: Technology security tips for smartphone user rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.