• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. how to use two whatsapp in single phone rmt

एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअ‍ॅप खाती वापरू शकता; यासाठी करावं लागेल ‘हे’ काम

व्हॉट्सअ‍ॅप हे एक अतिशय लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे.

November 16, 2021 17:16 IST
Follow Us
  • व्हॉट्सअ‍ॅप हे एक अतिशय लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. अधिकृतपणे तुम्ही एका फोनमध्ये फक्त एकच WhatsApp वापरू शकता. परंतु, काही पद्धतींचा वापर करून तुम्ही एका फोनमध्ये दोन WhatsApp खाती चालवू शकता.
    1/6

    व्हॉट्सअ‍ॅप हे एक अतिशय लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. अधिकृतपणे तुम्ही एका फोनमध्ये फक्त एकच WhatsApp वापरू शकता. परंतु, काही पद्धतींचा वापर करून तुम्ही एका फोनमध्ये दोन WhatsApp खाती चालवू शकता.

  • 2/6

    Xiaomi, Oppo, Huawei आणि Vivo सारख्या काही चीनी स्मार्टफोन अ‍ॅप क्लोन वैशिष्ट्यांसह येतात. याच्या मदतीने तुम्ही फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट चालवू शकता. सॅमसंगच्या फोनमध्ये यासाठी ड्युअल मॅसेंजर देण्यात आले आहे.

  • 3/6

    तुमच्या फोनवर Dual WhatsApp सेट करण्यासाठी, तुम्हाला फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Clone Apps किंवा Dual Apps सेटिंग शोधावे लागेल. (Reuters Photo: Thomas White)

  • 4/6

    यानंतर, क्लोन अ‍ॅप्सची सेटिंग उघडा. यामध्ये तुम्हाला अनेक मेसेजिंग अ‍ॅप्स क्लोन करण्याचा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा पर्याय मिळेल. या सेटिंगमध्ये WhatsApp निवडा

  • 5/6

    फोनमध्ये WhatsApp चे दुसरे अ‍ॅप मिळेल. आपण मेनूद्वारे त्यात प्रवेश करू शकता. तुम्हाला ते नवीन व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटप्रमाणे पुन्हा सेटअप करावे लागेल. यासाठी तुम्हाला दुसरा फोन नंबर द्यावा लागेल.

  • 6/6

    जर तुमच्या फोनमध्ये क्लोन अ‍ॅपची सुविधा यापूर्वी देण्यात आली नसेल, तरीही तुम्ही ते वापरू शकता. यासाठी प्ले स्टोअरवर अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचे दुय्यम अ‍ॅप फोनवर वापरू शकता.

Web Title: How to use two whatsapp in single phone rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.