• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. why inst a to z written in line on the keyboard know the reason ttg

कीबोर्डवर A To Z सरळ लिहिलेले का नसतात? जाणून घ्या कारण

नवीन टायपिंग करायला सुरुवात केल्यावर अनेकांनी विचार केला असेल की कीबोर्डवरील अक्षर सरळ का नसतात.

Updated: February 24, 2022 13:23 IST
Follow Us
  • जेव्हा कोणी नवीन संगणक चालवायला शिकतात तेव्हा कीबोर्डवरील अक्षरे शोधण्यासाठी त्याला काही सेकंद लागतात.
    1/12

    जेव्हा कोणी नवीन संगणक चालवायला शिकतात तेव्हा कीबोर्डवरील अक्षरे शोधण्यासाठी त्याला काही सेकंद लागतात.

  • 2/12

    शब्द शोधण्यात आणि टाइप करण्यात बराच वेळ वाया जातो. अनेकदा सगळ्यांनाच वाटलं असेलं की कीबोर्ड बनवणारा किती मूर्ख आहे.

  • 3/12

    ही ABCD सरळमध्ये लिहिली असती तर टायपिंग किती सोपे होईल! पण जेव्हा तुम्ही कीबोर्ड न बघता टाईप करायला सुरुवात केली, तेव्हा समजेलं की कीबोर्डची अक्षरे उलटी असणे ही चूक नसून अनेक विचाराचा परिणाम आहे. ज्यामुळे आज टायपिंग सहज केलं जाऊ शकत.

  • 4/12

    वास्तविक कीबोर्डचा इतिहास टाइपरायटरशी संबंधित आहे. म्हणजेच कॉम्प्युटर किंवा कीबोर्ड येण्यापूर्वीच QWERTY फॉरमॅटही वापरला जात होता.

  • 5/12

    १८६८ मध्ये, टाइपरायटरचा शोध लावणाऱ्या क्रिस्टोफर लॅथम शोल्सने प्रथम एबीसीडीई फॉरमॅटवर कीबोर्ड बनवला. पण त्याला अपेक्षित गतीने आणि सोयीस्कर टायपिंग होत नसल्याचे दिसून आले.

  • 6/12

    ABCD असलेल्या कीबोर्डमुळे टाईपरायटरवर लिहिणे अवघड होत होते. मुख्य कारण म्हणजे त्याची बटणे एकमेकांच्या इतकी जवळ होती की टायपिंग करणे कठीण होते.

  • 7/12

    याशिवाय, इंग्रजीमध्ये काही अक्षरे आहेत जी जास्त वापरली जातात जसे की E, I, S, M आणि काही शब्द क्वचितच आवश्यक आहेत जसे की Z, X, इ. या प्रकरणात, अधिक वारंवार वापरल्या जाणार्‍या अक्षरांसाठी, कीबोर्डवर बोट हलवावी लागत होती आणि टाइपिंग स्लो होत होते.

  • 8/12

    अनेक अयशस्वी प्रयोगांनंतर, १८७० मध्ये QWERTY स्वरूप आले.

  • 9/12

    या प्रयोगांच्या दरम्यान आणखी एक स्वरूप आले ते म्हणजे ड्वोरॅक मॉडेल.

  • 10/12

    हे मॉडेल त्याच्या कि ने प्रसिद्ध झाले नाही, परंतु त्याचे शोधक ऑगस्ट ड्वोराक यांच्या नावावर ठेवले गेले.

  • 11/12

    मात्र, हा कीबोर्ड फार काळ चर्चेत राहिला नाही. कारण ते अक्षरानुसार नव्हते आणि सोपेही नव्हते.

  • 12/12

    लोकांना QWERTY मॉडेल सर्वाधिक आवडले, त्यामुळे ते लोकप्रिय झाले

TOPICS
टेक्नोलॉजी न्यूज
Technology News
तंत्रज्ञान
Technology

Web Title: Why inst a to z written in line on the keyboard know the reason ttg

IndianExpress
  • Supreme Court administration asks Centre to take back CJI bungalow allotted to Justice Chandrachud, he says ‘only a matter of a few days’
  • IND vs ENG LIVE Cricket Score, 2nd Test Day 5: Washington Sundar picks Ben Stokes at stroke of Lunch, England 153/6 vs India at Edgbaston
  • Maharashtra minister Ashish Shelar likens attacks on non-Marathi speakers in Mumbai to Pahalgam massacre
  • ‘Have buried hundreds of bodies’: former sanitation worker alleges cover-up of murders in Karnataka’s Dharmasthala after a decade
  • Fresh trouble for Saif Ali Khan: How Nawab of Pataudi also inherited Nawab of Bhopal’s properties, what court said about them
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.