• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. get upto 51 discount on air conditioners check top 5 offers on amazon scsm

एअर कंडिशनरवर मिळवा ५१% पर्यंत सूट, अॅमेझॉनवर आहेत ‘हे’ टॉप ५ ऑफर

April 22, 2022 13:58 IST
Follow Us
  • गेल्या काही आठवड्यांपासून तीव्र आणि वारंवार उष्णतेची लाट जाणवत आहे. उन्हाळ्यात तुम्हाला नवीन एसी घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी अॅमेझॉनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. तसेच एसींवर ५१ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. म्हणजेच अर्ध्या किमतीत तुम्हाला नवीन एसी मिळेल. (फोटो: indian express)
    1/6

    गेल्या काही आठवड्यांपासून तीव्र आणि वारंवार उष्णतेची लाट जाणवत आहे. उन्हाळ्यात तुम्हाला नवीन एसी घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी अॅमेझॉनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. तसेच एसींवर ५१ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. म्हणजेच अर्ध्या किमतीत तुम्हाला नवीन एसी मिळेल. (फोटो: indian express)

  • 2/6

    व्हर्लपूलची ही एसी १.५ टन ५ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी कॉपरमध्ये आहे. हे परिवर्तनीय ४-इन-१ कूलिंग मोडसह येते. हे Magicool Convert Pro 5S Inv(N), White) 2022 मॉडेल आहे. या एसीची किंमत ७४,७०० रुपये असली तरी हा एसी तुम्हाला ३६४९० रुपयांच्या किमतीत ५१ टक्के डिस्काउंटसह मिळेल. तसेच तुम्ही हा एसी १७१८ रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. बँक ऑफर २००० रुपयांपर्यंत निवडक क्रेडिट कार्डांवर देखील उपलब्ध आहेत.

  • 3/6

    एलजीची ही एसी १ टन ५ स्टार AI ड्युअल इन्व्हर्टर स्प्लिट एसी कॉपरमध्ये देखील उपलब्ध आहे. हे सुपर कन्व्हर्टिबल एचडी फिल्टर वैशिष्ट्यासह ६-इन-१ कूलिंग, अँटी-व्हायरस संरक्षणासह येते. या एसीची किंमत ७५,९९० रुपये आहे, परंतु ५१ टक्के डिस्काउंटसह तुम्हाला ही एसी ३७,४९० रुपयांना मिळेल. तसेच हा एसी १७६५ च्या मासिक EMI वर खरेदी करता येईल. फ्री डिलिव्हरीसोबतच बँक ऑफर्स अंतर्गत निवडक क्रेडिट कार्ड्सवर यावर २००० रुपयांची सूट देखील दिली जात आहे.

  • 4/6

    ब्लू स्टार एसी १ टन ३ स्टार एसी कॉपरमध्ये देखील उपलब्ध आहेopper, WFA312LL, २०२२ चे मॉडेल आहे. या एसीची किंमत ३१,००० रुपये आहे. परंतु तुम्हाला हा एसी २४,४९० रुपयांच्या किमतीत २१ टक्के डिस्काउंटसह मिळेल. तसेच तुम्ही हा एसी नो कॉस्ट ईएमआयसह खरेदी करून अतिरिक्त बचत करू शकता. (all photo: amazon.in)

  • 5/6

    कॅरिअर ही एसी १ टन ५ स्टार ड्युअल इन्व्हर्टर स्प्लिट एसी कॉपरमध्ये देखील उपलब्ध आहे. एस्टर सीएक्स+, पीएम २.५ फिल्टर, २०२२ मॉडेल आहे. या एसीची किंमत ६२,१९० रुपये आहे. परंतु तुम्हाला हा एसी ३४,४९९ रुपयांच्या किमतीत ४५ टक्के डिस्काउंटसह मिळेल. तसेच तुम्ही हा एसी नो कॉस्ट ईएमआयसह अतिरिक्त बचत करू शकता.

  • 6/6

    लॉयड हा एसी 1 टन ३ स्टार, वाय-फाय, इन्व्हर्टर स्प्लिट कॉपरमध्ये देखील उपलब्ध आहे. हे सुपर कन्व्हर्टिबल एचडी फिल्टर वैशिष्ट्यासह कूलिंग, अँटी-व्हायरस संरक्षणासह येते. तसेच हा एसी HEPA फिल्टरसह २०२१चे मॉडेल आहे. या एसीची किंमत ५३,९९० रुपये आहे, परंतु ४४ टक्के डिस्काउंटसह तुम्हाला ही एसी ३०,००० रुपयांना मिळेल. तसेच हा एसी तुम्ही नो कॉस्ट ईएमआयसह खरेदी करून अतिरिक्त बचत करू शकता.

TOPICS
अ‍ॅमेझॉन इंडियाAmazon Indiaतंत्रज्ञानTechnologyमाहिती तंत्रज्ञानInformation Technology

Web Title: Get upto 51 discount on air conditioners check top 5 offers on amazon scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.