Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. amazon prime day sale 2022 india dates best offers tips to save money prp

Amazon Prime Day Sale मध्ये ऑफरचा लाभ घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा, पैशाची बचत होईल!

या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून इतर घरगुती वस्तूंपर्यंत सर्व प्रकारच्या प्रोडक्ट्सवर सूट दिली जात आहे.

July 21, 2022 22:49 IST
Follow Us
  • Amazon Prime Day Sale 2022 हा २३ आणि २४ जुलै २०२२ रोजी होत आहे. युजर्स या सेलबद्दल खूप उत्सुक आहेत आणि सेल सुरू होण्याची वाट पाहत आहेत. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून इतर घरगुती वस्तूंपर्यंत सर्व प्रकारच्या प्रोडक्ट्सवर सूट दिली जात आहे. हळूहळू Amazon ऑफर्सबद्दल तपशील जारी करत आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला ऑफर्सबद्दल नाही तर अशा काही टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही सर्वोत्तम ऑफर मिळवू शकाल आणि मोठ्या पैशांची बचत देखील करू शकता. (Photo: Amazon)
    1/6

    Amazon Prime Day Sale 2022 हा २३ आणि २४ जुलै २०२२ रोजी होत आहे. युजर्स या सेलबद्दल खूप उत्सुक आहेत आणि सेल सुरू होण्याची वाट पाहत आहेत. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून इतर घरगुती वस्तूंपर्यंत सर्व प्रकारच्या प्रोडक्ट्सवर सूट दिली जात आहे. हळूहळू Amazon ऑफर्सबद्दल तपशील जारी करत आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला ऑफर्सबद्दल नाही तर अशा काही टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही सर्वोत्तम ऑफर मिळवू शकाल आणि मोठ्या पैशांची बचत देखील करू शकता. (Photo: Amazon)

  • 2/6

    सगळ्यात आधी ही गोष्ट करा: Amazon Prime Day Sale 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही Amazon Prime सदस्य आहात हे सर्वात महत्वाचे आहे. कारण हा सेल फक्त प्राइम सदस्यांसाठी आहे. हे सदस्यत्व खरेदी केल्यानंतरच तुम्ही सेलच्या ऑफरचा लाभ घेऊ शकाल. एका महिन्याच्या सदस्यत्वासाठी तुम्हाला १७९ रुपये मोजावे लागतील, तीन महिन्यांसाठी तुम्हाला ४५९ रुपये द्यावे लागतील आणि वार्षिक सदस्यत्व १४९९ रुपयांमध्ये घेता येईल. (Image Source: Pixabay)

  • 3/6

    अशा प्रकारे तुम्ही पैसे वाचवाल: तुम्हाला सवलत दिली जात असतानाच तुम्ही सेलमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व ऑफरचा लाभ घ्याल. जर तुम्हाला सवलतीनंतर पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही Amazon Pay बॅलन्स वापरा, हे तुम्हाला खूप मदत करेल. तुम्ही त्याचे वॉलेट Google Pay आणि PhonePe द्वारे रिचार्ज करू शकता.

  • 4/6

    या ऑफर्स चुकवू नका: अॅमेझॉन प्राइम डे सेल २०२२ मध्ये कोणतेही प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी डीलमध्ये दिलेल्या बँक ऑफरकडे नक्कीच लक्ष द्या. या सेलमध्ये Amazon ने नवीन SBI सोबत भागीदारी केली आहे, त्यामुळे या बँकेच्या कार्डधारकांना १० टक्के त्वरित सूट मिळेल. (Reuters File Photo)

  • 5/6

    हे कधीही करू नका: चांगल्या ऑफर्स मिळवण्यासाठी आणि पैसे वाचवण्यासाठी तुम्ही सेल दरम्यान काय केले पाहिजे हे कळलं. पण काय करू नये हे देखील कळणं महत्त्वाचं आहे. सेल सुरू झाल्यानंतर, कोणत्याही प्रोडक्ट्ची किंमत कमी होण्याची वाट पाहू नका, त्या वेळी उपलब्ध असलेली डील सर्वोत्तम म्हणून खरेदी करा. . (Image from Amazon)

  • 6/6

    लाइटनिंग डील चुकवू नका: तुम्हाला अॅमेझॉन प्राइम डे सेल २०२२ दरम्यान म्हणजेच २३ आणि २४ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ४ ते संध्याकाळी ६ दरम्यान विशेष लाइटनिंग डील ऑफर केल्या जातील. या डीलचा लाभ आवर्जून घ्या, कारण तुम्हाला सर्वोत्तम किमतीत प्रोडक्ट मिळतील.

TOPICS
तंत्रज्ञानTechnology

Web Title: Amazon prime day sale 2022 india dates best offers tips to save money prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.