Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. online fraud blackmail via nude whatsapp instagram video call check what you should do svs

व्हिडीओ कॉलवर ये ना प्लीज.. सुंदर मुलींच्या अकाउंटवरून मॅसेज करतेय चोरांची टोळी, रिप्लाय केलात तर..

Online Fraud: मुलींच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर फॉलो करून मग व्हिडीओ कॉल करण्याचा मॅसेज केला जातो.

August 23, 2022 19:49 IST
Follow Us
  • Online Video Call Blackmail
    1/9

    व्हाटसऍप, फेसबुक मॅसेंजर आणि इंस्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म जगभरात जितके प्रसिद्ध आहेत तितकेच त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कमकुवत आहेत. या प्लॅटफॉर्मवर सध्या लोकांना गंडा घालण्याचा एका नवा मार्ग समोर आला आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    मीडिया रिपोर्टनुसार, काहींना अनोळखी नंबरवरून मॅसेज करून व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले जाते. मात्र असे केल्यास युजरच्या वैयक्तिक माहितीला मोठा धोका होऊ शकतो. (फोटो: संग्रहित)

  • 3/9

    सहसा मुलींच्या नावे खोटे अकाउंट तयार करून हे मॅसेज केले जातात. मुलींच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर फॉलो करून मग व्हिडीओ कॉल करण्याचा मॅसेज केला जातो. (फोटो: संग्रहित)

  • 4/9

    जर का आपण हा व्हिडीओ कॉल केला तर समोर आपल्याला एक मुलगी दिसते, हळूहळू ती आपले कपडे उतरवते व कॉल ठेवण्याआधी स्क्रिनशॉट काढण्याबाबत विचारते. (फोटो: Financial Express)

  • 5/9

    स्किनशॉट काढताना ही मुलगी सुद्धा स्क्रीनमध्ये असते व इथूनच पुढे सुरु होते ब्लॅकमेलिंग! (फोटो: संग्रहित)

  • 6/9

    यानंतर तुम्हाला याच अकाउंटवरून मॅसेज करून पैसे मागितले जातात, जर का आपण पैसे देण्यास नकार दिला तर स्क्रिनशॉट व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. (फोटो: Financial Express)

  • 7/9

    अनेकजणांनी आजवर बदनामीला घाबरून या अकाउंटला पैसे पाठवले आहेत. (फोटो: संग्रहित)

  • 8/9

    तुम्हाला अशा प्रकारचे मॅसेज आल्यास त्वरित हे अकाउंट ब्लॉक व रेस्ट्रिक्ट करा. इंस्टाग्राम अशा अनोळखी संशयित व्यक्ती फॉलो करत असतील तर त्यांना फॉलोवर्स मधून काढून टाका. (फोटो: संग्रहित)

  • 9/9

    जर आपल्याला असा अनुभव असेल तर थेट पोलिसांच्या सायबर सुरक्षा विभागाशी संपर्क साधा. (फोटो: Financial Express)

TOPICS
ऑनलाइन फ्रॉडOnline Fraudटेक न्यूजTech Newsतंत्रज्ञानTechnology

Web Title: Online fraud blackmail via nude whatsapp instagram video call check what you should do svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.