• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. railway recruitment 2022 in western railway sarkari naukri salary under 7th pay commission prp

Railway Jobs: रेल्वेत नोकरीची संधी, १२ वी उत्तीर्णांनाही ७ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल

१२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे.

September 12, 2022 20:06 IST
Follow Us
  • Railway Recruitment 2022, 7th Pay Commission Jobs: १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे.
    1/12

    Railway Recruitment 2022, 7th Pay Commission Jobs: १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे.

  • 2/12

    पश्चिम रेल्वेने क्रीडा कोटानुसार २, ३, ४ आणि ५ व्या स्तरावरील पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

  • 3/12

    इच्छुक आणि पात्र उमेदवार पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcwr.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  • 4/12

    २, ३, ४ आणि ५ व्या स्तरावरील पदांच्या एकूण २१ जागा : पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर आहे. ५ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

  • 5/12

    या भरती मोहिमेद्वारे क्रीडा कोट्याअंतर्गत एकूण २१ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील पदांसाठी १६ रिक्त पदांचा समावेश आहे…

  • 6/12

    Railway Vacancy 2022: येथे रिक्त जागा तपशील तपासा : २ आणि ३ रे स्तर- वेटलिफ्टिंग (पुरुष)- ०२ पदे, पॉवरलिफ्टिंग – (पुरुष) – १ पदे, पॉवरलिफ्टिंग (महिला)- १ पदे, कुस्ती ((पुरुष) – १ पद, नेमबाजी (पुरुष किंवा महिला) – १ पद, कबड्डी (पुरुष व महिला) – ०३ पदे, हॉकी (पुरुष)- ०१ पद, जिम्नॅस्टिक्स (पुरुष)- ०२ पदे, क्रिकेट (पुरुष)- ०२ पदे, क्रिकेट (महिला) – १ पद, बॉल बॅडमिंटन – १ पद ..

  • 7/12

    ४ आणि ५ वे लेव्हल : कुस्ती (पुरुष) फ्रीस्टाइल – १ पद, नेमबाजी (महिला आणि पुरुष) – १ पद , कबड्डी (पुरुष)- ०१ पद, हॉकी (पुरुष)- ०२ पद, एकूण ५ रिक्त जागा

  • 8/12

    कोण अर्ज करू शकतो?
    ४ आणि ५ व्या स्तरावरीव पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांची किमान पदवी असणे आवश्यक आहे. तसंच २ आणि ३ ऱ्या स्तरावरील पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार १२ वी पास असले पाहिजेत. लिपिक कम टायपिस्ट या पदासाठी उमेदवाराला ३० डब्ल्यूपीएमच्या वेगाने इंग्रजी टायपिंग किंवा २५ डब्ल्यूपीएमच्या वेगाने हिंदी टायपिंग येणे आवश्यक आहे.

  • 9/12

    रेल्वे भरती २०२२ साठी वयोमर्यादा
    पात्र उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे असावे.

  • 10/12

    अर्ज फी
    सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना ५०० रुपये आणि एससी, एसटी, महिला, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना २५० रुपये भरावे लागतील.

  • 11/12

    किती पगार मिळेल माहित आहे?
    लेव्हल ४ च्या पदासाठी रु.२५,५००-८१,१०० प्रति महिना
    लेव्हल-५ च्या पदासाठी २९,२००- ९२,३०० रुपये दरमहा
    लेव्हल-2 च्या पदासाठी १९,९००-६३,२०० प्रति महिना

  • 12/12

    निवड प्रक्रिया
    या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. क्रीडा चाचण्यांमधील कामगिरी, क्रीडा यश, शैक्षणिक पात्रतेवर आधारित असेल. या रेल्वे भरतीशी संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी http://www.rrc-wr.com या संकेतस्थळाला भेट द्या.

TOPICS
तंत्रज्ञानTechnology

Web Title: Railway recruitment 2022 in western railway sarkari naukri salary under 7th pay commission prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.