• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. 5g smartphones are being sold for thousands of rupees pdb

अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही! 5G स्मार्टफोन हजार रुपयांना विकत घ्या, यादी पहा आणि लगेच बुक करा

Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर जबरदस्त सूट मिळत आहे. भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. याआधीही अनेक कंपन्यांनी आपले 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. सेल दरम्यान, सर्वात महाग 5G स्मार्टफोन अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. जर तुम्हाला 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि बजेट कमी असेल तर आजच योग्य…

September 23, 2022 21:26 IST
Follow Us
  • OnePlus Nord CE 2 Lite 5G 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे परंतु Amazon वर १८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर ५०० रुपयांची सूट मिळत आहे. फोनवर १८ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकत असाल तर फोनची किंमत ९९९ रुपये असेल. (Photo-Loksatta)
    1/6

    OnePlus Nord CE 2 Lite 5G 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे परंतु Amazon वर १८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर ५०० रुपयांची सूट मिळत आहे. फोनवर १८ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकत असाल तर फोनची किंमत ९९९ रुपये असेल. (Photo-Loksatta)

  • 2/6

    Samsung Galaxy M33 5G 8GB + 128GB व्हेरिएंटची लॉन्चिंग किंमत २५,९९९ रुपये आहे, परंतु Amazon वर १५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर १० हजारांची सूट दिली जात आहे. जर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज केलात तर तुम्हाला खूप सूट मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकत असाल तर फोनची किंमत ९९९ रुपये असेल. (Photo-Loksatta)

  • 3/6

    Redmi Note 11T 5G 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये आहे परंतु Amazon वर १४,९९९रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर ६ हजारांची सूट दिली जात आहे. यानंतर १४,२०० रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला खूप सूट मिळू शकते. जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकलात तर फोनची किंमत ७९९ रुपये असेल. (Photo-Jansatta)

  • 4/6

    Redmi 11 Prime 5G 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. Amazon वर Rs.12,999 मध्ये उपलब्ध आहे. फोनवर ३ हजार रुपयांची सूट आहे. फोनवर १२,२०० रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकलात तर फोनची किंमत ७९९ रुपये असेल.     (Photo-Loksatta) 

  • 5/6

    Realme narzo 30 5G 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत रु. १७,९९९ आहे. Amazon वर १६,९९९ मध्ये उपलब्ध आहे. फोनवर 15,600 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकलात तर फोनची किंमत १,३९९ रुपये असेल.

  • 6/6

    Amazon.in चा सर्वात मोठा फेस्टिव्ह सीजन ‘Amazon Great Indian Festival 2022’ वर लाखो विक्रेते, लघु आणि मध्यम व्यवसाय (SMBs) आणि लोकप्रिय ब्रँड्सच्या उत्पादनांवर अनेक डील्स आणि ऑफर करतो. (Photo – Amazon)

TOPICS
टेक न्यूजTech Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: 5g smartphones are being sold for thousands of rupees pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.