• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. these gadgets are available cheaply in amazon sale pdb

कमी किमतीत गॅजेट्स हवेत? Amazon सेलमध्ये मिळताहेत् स्वस्त; जाणून घ्या एका क्लिकवर

सणासुदीच्या निमित्ताने Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. सेलमधील उत्पादनांच्या विविध श्रेणींवर सवलत दिली जात आहे. या सेलमध्ये असे काही गॅजेट्स देखील उपलब्ध आहेत, जे तुम्ही स्वस्तात घेऊ शकता. जाणून घेऊया या गॅजेट्सबद्दल ज्यांची किंमत १,५०० रुपयांपेक्षा कमी आहे.

September 27, 2022 18:50 IST
Follow Us
  • Hoteon Automatic Water Dispenser: यावर ग्राहकांना ४६ टक्के सूट दिली जात असून त्यानंतर त्याची किंमत १,०७९ रुपये होईल.
    1/9

    Hoteon Automatic Water Dispenser: यावर ग्राहकांना ४६ टक्के सूट दिली जात असून त्यानंतर त्याची किंमत १,०७९ रुपये होईल.

  • 2/9

    Zebronics Zeb Smart Cam: हे ४४ टक्क्यांच्या सवलतीनंतर फक्त १,३९९९ मध्ये सेलमध्ये उपलब्ध केले जात आहे. या स्मार्ट सिक्युरिटी कॅमेऱ्यामध्ये प्रगत गती शोध आहे.

  • 3/9

    Gadgets Appliances wireless Bluetooth speaker: सेलमध्ये यावर ३७ टक्क्यांच्या सूट दिली जात आहे, त्यानंतर ते ९३९ रुपयांना खरेदी करता येईल.

  • 4/9

    Oakremote WiFi All in One Smart Universal Remote: सेलमध्ये, यावर ५६ टक्के सूट आहे. ग्राहक हे रु. १,०९९९ मध्ये खरेदी करू शकतात.

  • 5/9

    TP-Link AC750 Wifi Range Extender: सेलमध्ये या WiFi एक्स्टेन्डरवर ७१ टक्क्यांची सूट दिली जात आहे, त्यानंतर तो १,५९९ मध्ये खरेदी करता येईल.

  • 6/9

    Echo Flex– Plug-in: हे अर्ध्या किमतीत विक्रीमध्ये उपलब्ध केले गेले आहे. यावर ५० टक्के सूट मिळाल्यानंतर ग्राहक ते १,४९९ रुपयांना खरेदी करू शकतात.

  • 7/9

    mi corded & cordless waterproof beard trimmer: हे अर्ध्या किमतीत विक्रीमध्ये उपलब्ध केले गेले आहे. यावर ५० टक्के सूट मिळाल्यानंतर ग्राहक ते ८४९ रुपयांना खरेदी करू शकतात.

  • 8/9

    boAt Wave Lite Smartwatch with 1.69″ HD: सेलमध्ये यावर ८१ टक्क्यांची सूट दिली जात आहे, त्यानंतर ग्राहक हे १,२९९ मध्ये खरेदी करु शकतील.

  • 9/9

    Modernista Maestro Bar 20W Bluetooth Soundbar Speaker सेलमध्ये यावर २२ टक्क्यांची सूट दिली जात आहे, त्यानंतर ग्राहक हे १३,२९० मध्ये खरेदी करु शकतील. (सर्व फोटो – Amazon)

TOPICS
टेकTechमराठी बातम्याMarathi News

Web Title: These gadgets are available cheaply in amazon sale pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.