• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. best cheap laptop available in amazon sale pdb

Photos : Amazon सेलमध्ये स्वस्तात मस्त लॅपटॉप खरेदी करण्याची संधी; पाहा यादी एका क्लिकवर

सणासुदीच्या काळात लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon सेलमध्ये तुम्हाला स्वस्तात मस्त असे काही लॅपटॉप उपलब्ध करुन दिले आहेत. पाहा ही यादी.

Updated: September 28, 2022 18:49 IST
Follow Us
  • Acer Extensa 15 Lightweight Laptop Amazon: सेलमध्ये ग्राहक हा लॅपटॉप ४३,९९० रुपयांऐवजी केवळ २९,९९० रुपयांमध्ये घरी आणू शकतात. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना यावर १४,००९ रुपयांची सूट दिली जात आहे.
    1/9

    Acer Extensa 15 Lightweight Laptop Amazon: सेलमध्ये ग्राहक हा लॅपटॉप ४३,९९० रुपयांऐवजी केवळ २९,९९० रुपयांमध्ये घरी आणू शकतात. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना यावर १४,००९ रुपयांची सूट दिली जात आहे.

  • 2/9

    Lenovo IdeaPad Slim 3 81WQ00NXIN : Amazon सेलमध्ये ग्राहक हा लॅपटॉप ४४,६९० रुपयांऐवजी केवळ २४,९९० रुपयांमध्ये घरी आणू शकतात. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना यावर १४,५०० रुपयांची सूट दिली जात आहे.

  • 3/9

    Acer One 14 Business Laptop : सेलमध्ये ग्राहक हा लॅपटॉप ४७,९९९ रुपयांऐवजी केवळ २८,९९० रुपयांमध्ये घरी आणू शकतात.

  • 4/9

    Amazon सेलमध्ये, ग्राहक सर्व श्रेणीतील उत्पादने काही प्रकारच्या सवलतीत घरी आणू शकतात.

  • 5/9

    Asus VivoBook 15 X515MA : सेलमध्ये, ग्राहक हा लॅपटॉप ३३,९९० ऐवजी फक्त रु.२५,९९० मध्ये खरेदी करू शकतात. यावर २४ टक्क्यांची सूट मिळत आहे. याची बॅटरी ६ तासांपर्यंत बॅकअप देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • 6/9

    HP 247 G8 Ryzen 3 Quad Core : सेलमध्ये ग्राहक हा लॅपटॉप ४०,४८६ रुपयांऐवजी केवळ २६,९९९ रुपयांमध्ये घरी आणू शकतात.

  • 7/9

    Dell New Windows 11 Inspiron 3525 Laptop : सेलमध्ये ग्राहक हा लॅपटॉप केवळ २९,९९० रुपयांमध्ये घरी आणू शकतात. या लॅपटॉपवर ३५ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.

  • 8/9

    Honor MagicBook X : Amazon सेलमध्ये हा लॅपटॉप ग्राहकांना ४९,९९९ ऐवजी फक्त २७,९९० मध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. यावर ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत १४,५०० रुपयांची सूट दिली जात आहे.

  • 9/9

    Lenovo IdeaPad Gaming 3 81Y401ANIN : हे IdeaPad ४६ टक्क्यांच्या सवलतीत खरेदी केले जाऊ शकते. सेलमध्ये, ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत १९,५०० रुपयांची सूट देखील मिळू शकते. या लॅपटॉपची मूळ किंमत ८९,४९० रुपये आहे, परंतु डिस्काउंटनंतर, तो फक्त ४७,९९० रुपयांमध्ये घरी आणता येईल.
    (सर्व फोटो – Amazon)

TOPICS
अ‍ॅमेझॉन इंडियाAmazon IndiaटेकTech

Web Title: Best cheap laptop available in amazon sale pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.