• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. vivo y52 5g 2022 launch with 48 mp camera and 5 thousand mah battery ssb

48 एमपी कॅमेऱ्यासह लाँच झाला Vivo Y52 5G (2022), जाणून घ्या फीचर आणि किंमत

व्हिवोने Vivo Y52 5G (2022) हा फोन ताईवानमध्ये लांच केला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यासह ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनची किंमत २० हजार ५०० रुपये आहे. हा फोन लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

October 3, 2022 19:48 IST
Follow Us
  • vivo phone
    1/9

    व्हिवोने Vivo Y52 5G (2022) हा फोन ताईवानमध्ये लांच केला आहे. (source – vivo)

  • 2/9

    फोनमध्ये ४८ मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यासह ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. (source – vivo)

  • 3/9

    फोनची किंमत २० हजार ५०० रुपये आहे. हा फोन लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. (source – vivo)

  • 4/9

    Vivo Y52 5G (2022) मध्ये ६.५८ इंचचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. (source – vivo)

  • 5/9

    हा फोन ५ जी असून त्यात ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. (source – vivo)

  • 6/9

    कंपनीने फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० चिपसेट दिले आहे. (source – vivo)

  • 7/9

    फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. (source – vivo)

  • 8/9

    फोन अँड्रॉइडवर आधारित फनटच ओएस १२ वर काम करतो. (source – vivo)

  • 9/9

    फोनमध्ये ३.५ एमएम वायरलेस जॅक देण्यात आला आहे. (source – vivo)

TOPICS
टेक न्यूजTech Newsतंत्रज्ञानTechnology

Web Title: Vivo y52 5g 2022 launch with 48 mp camera and 5 thousand mah battery ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.