• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. smart watch under 4 thousand ssb

4 हजारांखाली मिळत आहेत ‘या’ दमदार स्मार्ट वॉच, घर बसल्या चेक करा हार्ट रेट

डिडिटल घडाळीला बाजारात जोरदार मागणी आहे. वेळ दाखवण्याबरोबरच त्यावर कॉलिंगची देखील सुविधा मिळते. तसेच फिटनेस लेव्हल देखील चेक करता येते. तुम्हाला बजेट वॉच हवी असेल तर ४ हजारांपेक्षा कमी किंमतीच्या वॉचबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.

October 8, 2022 20:16 IST
Follow Us
  • smart watch
    1/12

    Boat Wave Call Smart Watch – ही स्मार्ट वॉच अमेझॉनवर १ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. (source – boat)

  • 2/12

    ही देखील ब्ल्युटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. (source – boat)

  • 3/12

    या घडाळीत १.६९ इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात वॉइस कॉलिंगसाठी एक मायक्रोफोन आणि स्पिकर देण्यात आला आहे. (source – boat)

  • 4/12

    Crossbeats Ignite S3 Max – क्रॉसबिट इग्नाईट ही देखील ब्ल्युटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. (source – crossbeats )

  • 5/12

    अमेझॉनवर ही घड्याळ २ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. या घडाळीची लिस्टेड किंमत ९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. (source – crossbeats )

  • 6/12

    या घडाळीत १.८५ इंचचा ३ डी कव्हर्ड युएचडी डिस्प्ले आहे. (source – crossbeats )

  • 7/12

    GOQii Smart Vital Stream – ही घड्याळ १ हजार ६९९ रुपयांमध्ये मिळत आहे. (source – goqii)

  • 8/12

    या घडाळीची मूळ किंमत ६ हजार ४९९ रुपये आहे. ही देखील ब्ल्युटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. (source – goqii)

  • 9/12

    या घडाळीत १.६९ इंचचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या वॉचने थेट कॉल लावता येतो. (source – goqii)

  • 10/12

    Noise ColorFit Ultra 2 Buzz – नॉईस कलर फीट अल्ट्रा २ ही ब्ल्युटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. (source – gonoise)

  • 11/12

    अमेझॉनवर ही घड्याळ ३ हजार ३९९ रपयांमध्ये मिळत आहे. या घडाळीची लिस्टेड किंमत ६ हजार ९९९ आहे. (source – gonoise)

  • 12/12

    Ultra 2 Buzz मध्ये १.७५ इंचचा अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. (source – gonoise)

TOPICS
टेक न्यूजTech Newsतंत्रज्ञानTechnology

Web Title: Smart watch under 4 thousand ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.