-
Itel A23 Pro हा फोन ४ हजार ८९ रुपयांना मिळत आहे. फोनला ५ इंचचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोअरेज आहे, त्याचबरोबर २ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. (source – flipkart)
-
JioFi Jio Phone Next हा फोन अमेझॉनवर ४ हजार ६६९ रुपयांना मिळत आहे.(source – amazon)
-
फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज आहे. (source – amazon)
-
जिओफाय हा फोन अँड्रॉइड १० वर काम करतो. (source – amazon)
-
KARBONN Platinum P9 हा फोन फ्लिपकार्टवर ४ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. मोबाईलमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबीची इंटरनल स्टोअरेज देण्यात आली आहे. (source – flipkart)
-
फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. (source – flipkart)
-
Micromax Q400 हा फोन फ्लिपकार्टवर ४ हजार ७४५ रुपयांना मिळत आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. त्याचबरोब, ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. (source – flipkart)
-
Micromax Q413 Express 4G हा फोन अमेझॉनवर ४ हजार ५९० रुपयांना मिळत आहे. (source – amazon)
-
या फोनमध्ये ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. २ जीबीची रॅम देण्यात आली आहे. (source – Amazon)
५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ अँड्रॉइड फोन; कॉलींगस गाणी, व्हिडिओ ऐकण्यासाठी चांगला पर्याय
भारतात स्मार्टफोनला मोठी मागणी आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने अनेक ईकॉमर्स कंपन्यांनी आपले सेल देखील सुरू केले आहे. सूटसह फोन मिळत असल्याने लोक मोठ्या प्रमाणात फोन घेत आहेत. तुमचे ५ हजार रुपयांपेक्षा कमी बजेट असेल तर आज आम्ही तुम्हाला ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या फोनबाबत माहिती देणार आहोत. चला या फोन्सबाबत जाणून घेऊया.
Web Title: Android phones below 4 thousand ssb