• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. caviar apple iphone 14 pro mobile ssb

कावियरने उपलब्ध केला कस्टमाइझ्ड आयफोन १४ प्रो, किंमत वाचून व्हाल हैराण, पाहा अनोखे डिझाईन

अ‍ॅपलने अलिकडेच अ‍ॅपल प्रो सिरीज लाँच केली आहे. मात्र, एका कंपनीने त्यास फार अनोखे असे लूक दिले आहे. रशियन लक्झरी ब्रांड कावियरने अ‍ॅपल आयफोन १४ चे लिमिटेड एडिशन लाँच केले आहे.

October 14, 2022 19:28 IST
Follow Us
  • caviar
    1/12

    अ‍ॅपलने अलिकडेच अ‍ॅपल प्रो सिरीज लाँच केली आहे. मात्र, एका कंपनीने त्यास फार अनोखे असे लूक दिले आहे. (source – caviar)

  • 2/12

    रशियन लक्झरी ब्रांड कावियरने अ‍ॅपल आयफोन १४ चे लिमिटेड एडिशन लाँच केले आहे. (source – caviar)

  • 3/12

    कावियर हे कस्टमाइझ्ड मोबाईल उपलब्ध करण्यासाठी लोकप्रिय आहे. (source – caviar)

  • 4/12

    कावियरने कस्टमाइझ्ड केलेले फोन मर्यादित संख्येतच उपलब्ध असतात. (source – caviar)

  • 5/12

    कावियरने आयफोन १४ प्रो मॉडेल एका अनोख्या डिझाइन आणि फीचरसह सादर केला आहे. (source – caviar)

  • 6/12

    टर्बिलियन कार्बन गोल्ड आयफोन १४ प्रो असे छायाचित्रातील आयफोनचे नाव आहे. (source – caviar)

  • 7/12

    फोनच्या मागे एक घडी लावण्यात आली आहे. ती टर्बिलियन मेकॅनिझ्मसह चालते. घडी लावण्यात आली आहे. त्यामुळे ही घडी अनोखी दिसते. (source – caviar)

  • 8/12

    ओनिक्स आणि कार्बनद्वारे बनलेल्या घटकांपासून फोनची बॉडी सजवण्यात आली आहे. (source – caviar)

  • 9/12

    असे केवळ ३९ फोन्स बनवण्यात आले आहेत. (source – caviar)

  • 10/12

    फोनचे फीचर नियमित आयफोन १४ प्रो मॉडेल सारखेच आहेत. (source – caviar)

  • 11/12

    कावियरकडून आयफोन १४ आणि १४ प्रो मॉडेल १२८, २५६ आणि ५१२ आणि १ टीबी स्टोअरेजसह उपलब्ध करण्यात आले आहेत. (source – caviar)

  • 12/12

    टॉप मॉडेल टर्बिलियन कार्बन गोल्ड अ‍ॅपल आयफोन १४ प्रो मॅक्स हा १२.१२ लाखांना मिळत आहे. (source – caviar)

TOPICS
टेक न्यूजTech Newsतंत्रज्ञानTechnology

Web Title: Caviar apple iphone 14 pro mobile ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.