-
फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे. तुम्ही नवा ५ जी फोन घ्यायचा विचार करत असाल तर xiaomi 11i 5g हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो.
-
फ्लिपकार्ट सेलमध्ये या फोनवर मोठी सूट मिळत आहे. फोन २९ हजार ९९९ रुपयांऐवजी केवळ २४ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे.
-
त्याचबरोबर फोनवर बँक ऑफर्स देखील आहेत. एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरल्यावर फोनवर १ हजार २५० रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळते. तर एसबीआय क्रेडिट कार्ड इएमआय ट्रान्झॅक्शनवर २ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळते.
-
फोनवर एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. फोन एक्सचेंज केल्यास २० हजार ५०० रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. फोन १ वर्षांच्या वॉरंटीसह मिळत आहे.
-
फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम आहे जी १ टीबी पर्यंत वाढवता येते.
-
फोनमध्ये ५ हजार १६० एमएएचची ली पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे.
-
फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ९२० प्रोसेसर देण्यात आले आहे.
-
फोनच्या मागील बाजूस १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी पुढील भागात १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
-
फोनला ६.६७ इंच फूल एचडी अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
१३ मिनिटांत ५० टक्के चार्ज होतो ‘हा’ 5 जी फोन, फ्लिपकार्टवर १६ टक्क्यांची सूट, जाणून घ्या भन्नाट फीचर्स
फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे. तुम्ही नवा ५ जी फोन घ्यायचा विचार करत असाल तर xiaomi 11i 5g हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो.
Web Title: Flipkart big billion day sale discount on xiaomi 11 i 5g ssb