• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. whatsapp latest features 5 amazing whatapp features arriving on your smartphone soon profile picture in group chat prp

Whatsapp वर Avatar फीचर ! मेसेज पाठवण्यासोबतच यूजर्स प्रोफाईल फोटोही टाकू शकतील

WABetaInfo ने याबद्दल एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा लूक पाहता येतो. तो फेसबुक सारखाच दिसतो.

November 2, 2022 13:53 IST
Follow Us
  • व्हॉट्सअॅपवर सतत नवीन फीचर्स येत असून मेसेजिंग अॅपने काही बीटा टेस्टर्ससाठीही अवतार फीचर आणण्यास सुरुवात केली आहे.
    1/15

    व्हॉट्सअॅपवर सतत नवीन फीचर्स येत असून मेसेजिंग अॅपने काही बीटा टेस्टर्ससाठीही अवतार फीचर आणण्यास सुरुवात केली आहे.

  • 2/15

    खरं तर WABetaInfo कडून माहिती मिळाली आहे की WhatsApp ने Google बीटा प्रोग्राममध्ये नवीन वर्जन 2.22.24.4 सादर केले आहे.

  • 3/15

    असं सांगण्यात आलं आहे की व्हॉट्सअॅपने यापूर्वी iOS 22.23 साठी iOS बीटा जारी केला होता. त्यासाठी तो पुन्हा सादर करण्यात आला आहे.

  • 4/15

    परंतु लोकांना अवतार तयार करताना त्रास होत होता.

  • 5/15

    म्हणून हे फीचर कंपनीने तात्पुरते डिअॅक्टिव्ह केले होते आणि आता काही भाग्यवान Android बीटा यूजर्ससाठी पुन्हा सादर केले गेले आहे.

  • 6/15

    WABetaInfo ने याबद्दल एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा लूक पाहता येतो. तो फेसबुक सारखाच दिसतो.

  • 7/15

    या फीचरसाठी त्यांना व्हॉट्सअॅप अकाउंटवर जाऊन सेटिंगमध्ये जावे लागेल. (Representational image/File)

  • 8/15

    जर तुम्हाला हे फीचर येथे दिसत नसेल, तर तुम्हाला अपकमिंग अपडेटची प्रतीक्षा करावी लागेल.  (Express Photo)

  • 9/15

    अवतार सेट केल्यानंतर, यूजर्स चॅट कीबोर्डमधील अवतार पेजवर जाऊन चॅटिंगमध्ये स्टिकर म्हणून देखील सादर करू शकतात.

  • 10/15

    याशिवाय प्रोफाइल फोटोवरही अवतार सेट करता येतो. असं म्हटलं जात आहे की, याक्षणी हे फीचर्स काही बीटा टेस्टर्ससाठी आहे आणि येत्या आठवड्यात ते सादर केले जाऊ शकते.

  • 11/15

    याशिवाय व्हॉट्सअॅप आणखी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे यूजर्स स्वतःला मेसेज पाठवू शकतील.

  • 12/15

    ही माहिती WABetaInfo कडून प्राप्त झाली आहे.

  • 13/15

    डब्ल्यूबीचा दावा आहे की, ‘Message yourself’ हे फीचर अँड्रॉइड बीटा आवृत्ती २.२२.२४.२ मध्ये येत आहे.

  • 14/15

    या फीचर अंतर्गत व्हॉट्सअॅप यूजर्स चॅट सेक्शनमध्ये त्यांचे नाव  ‘Me’  म्हणून पाहू शकतील.

  • 15/15

    सध्या व्हॉट्सअॅपवर कॅप्शन जोडण्याची सुविधा उपलब्ध नाही, पण येत्या काळात तुम्हाला ही सुविधा प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.

TOPICS
तंत्रज्ञानTechnology

Web Title: Whatsapp latest features 5 amazing whatapp features arriving on your smartphone soon profile picture in group chat prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.