-
Redmi स्मार्टफोन क्लीयरन्स सेलमध्ये Redmi 6A हा स्मार्टफोन ३,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Redmi 5A हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Redmi 5 हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Redmi 4 हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Redmi 6 Pro हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Redmi 8A हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Redmi 7A हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Redmi 7 हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Redmi Note 4 हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Redmi Note 3 हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Redmi Y2 हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Redmi Y1 Lite हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो साैजन्य-Indian Express)
Photos: मस्तच! ५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘हा’ स्मार्टफोन; बघा संपूर्ण यादी
या नामांकित स्मार्टफोन कंपनीने भारतात आपला स्मार्टफोन क्लिअरन्स सेल गुपचूपपणे सुरू केला आहे. या सेलमध्ये परवडणाऱ्या किमतीत जुने फोन ऑफर केले जात आहेत. क्लिअरन्स सेलमध्ये अनेक फोन तीन चार वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत. हे फोन तुम्हाला ५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.
Web Title: Redmi smartphone clearance sale pdb