-
PLAY PLAYGO DUALPODS : अमेझॉनवर या इअरबड्सची लिस्टेड किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. मात्र या बड्सवर ५५ टक्क्यांची सूट मिळत आहे. (source – amazon)
-
चार्जिंग केससह बड्स ३० तासांपर्यंतचा प्लेटाईम देतात. तर सिंगल चार्जमध्ये बड्स ५ तासांचा प्लेटाईम देतात. (source – amazon)
-
सूटमुळे या बड्सची किंमत १ हजार ७९९ रुपये झाली आहे. (source – amazon)
-
Boat Xtend Smartwatch : स्मार्टवॉचमध्ये केवळ वेळच नव्हे तर त्यामध्ये आरोग्यासंबंधी माहिती देणारे काही फीचर्स देखील मिळतात. त्यामुळे व्यायाम, जीमला जाणारे लोक या घडाळ्यांना खूप पसंती देतात. (source – amazon)
-
अमेझॉनवर ७ हजार ९९९ रुपयांची बोट एक्सटेंड स्मार्टवॉच केवळ २ हजार ७९९ रुपयांना मिळत आहे. (source – amazon)
-
या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला विविध वॉच फेसेस, अलेक्सा बिल्ट इन वॉइस असिस्टेंट, स्ट्रेस मॉनिटर, स्लिप मॉनिटर हे फीचर मिळते. या घडाळीत तुम्हला १४ स्पोर्ट्स मोड मिळतात. (source – amazon)
-
OnePlus Buds Z2 : ५ हजार ९९९ रुपयांचे हे इअरबड्स अमेझॉनवर ४ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहेत. (source – amazon)
-
इअरबड्समध्ये तुम्हाला अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन, ३८ तासांचा प्लेटाईम मिळतो. (source – amazon)
-
विशेष म्हणजे, केवळ १० मिनिटांच्या फास्ट चार्जिंगमध्ये ५ तासांचा प्लेटाईम मिळतो. (source – amazon)
5 हजारांच्या आत मिळत आहेत हे ३ भन्नाट गॅजेट्स; ‘हे’ इअरबड्स देतात ३० तासांपर्यंतचा प्लेटाईम
ऑनलाइन ई कॉमर्स संकेतस्ळांवर काही महागड्या गॅजेट्सवर मोठी सूट मिळत आहेत. स्मार्टवॉच, इअरबड्स स्वस्तात मिळत आहेत. हे गॅजेट्स तुम्ही स्वत:साठी घेऊ शकता किंवा कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना वाढदिवसानिमित्त भेट देऊ शकता.
Web Title: Best gadgets under rupees 5 thousand ssb