• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. sony one plus jbl jabra boat earphones and headphones of these companies best good features tmb

Photos : JBL पासून One Plus पर्यंत ‘हे’ इअरबड्स आणि हेडफोन देतात जबरदस्त बॅटरी बॅकअप; जाणून घ्या

Amazon व Flipkart सेलमध्ये हेडफोन्स आणि इअरबड्सवर भरघोस सूट मिळत आहे.

Updated: January 18, 2023 12:49 IST
Follow Us
  • Jabra Elite 3-
    1/9

    Jabra Elite हे इअरबड्स Qualcomm aptX ऑडिओला सपोर्ट करतात. याची बॅटरी लाईफ ही सात तासांचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Image Credit- jabra.com)

  • 2/9

    JBL Tune 760NC या हेडफोनचा बॅटरी बॅकअप हा ५० तासांचा आहे. याला १ वर्षाची वॉरंटी मिळते.(Image Credit/ jbl.com)

  • 3/9

    OnePlus Buds Z2 हे इअरबड्स एकदा चार्जिंग केले की तुम्हाला ३८ तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो..(Image Credit/ The Indian Express)

  • 4/9

    Rockerz 330 ANC हे वायरलेस इअरफोन असून याला ५ तासांचा बॅटरी बॅकअप आहे. याची किंमत १,६९९ रुपये आहे.(Image Credit/ Boat lifestyle.com)

  • 5/9


    Sony WI-XB400 हे वायरलेस इअरफोन पटकन चार्ज होतात व यांचा बॅटरी बॅकअप हा १५ तासांचा आहे. तसेच यात मॅग्नेटिक इअरबड्स येतात. .(Image Credit/ sony.com)

  • 6/9

    Sony WF-LS900N इअरबड्सची किंमत १९,९९० होती आता ती कमी झाली आहे. आता तुम्ही हे प्रॉडक्ट १०,९९० रुपयांना खरेदी करू शकणार आहात. (Image Credit/ Financial Express)

  • 7/9

    Sony WH-1000XM4 या हेडफोनमध्ये एचडी नॉईज कॅन्सलिंग प्रोसेसर आहे. तसेच अडॅप्टिव्ह साउंड कंट्रोल हे फीचर्स आहेत.
    (Image Credit/ The IndianExpress)

  • 8/9

    Sony SRS-XE200 हा ब्लूटूथ स्पीकर चार्ज केला की १६ तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. याचे इनपुट आणि आउटपुट हे टाईप सी यूएसबी असे येते. .Sony SRS-XE200
    (Image Credit/ sony.com)

  • 9/9

    WH-CH510 Wireless हा हेडफोन निळ्या रंगात येतो. याची किंमत २,२९८ रुपये इतकी आहे. याचा बॅटरी बॅकअप हा ३५ तासांचा आहे. (Image Credit /sony.com)

TOPICS
अ‍ॅमेझॉनAmazonटेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology Newsतंत्रज्ञानTechnology

Web Title: Sony one plus jbl jabra boat earphones and headphones of these companies best good features tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.