• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. tech companies are llayoff to cut costs due to the global recession tmb

Photos: मायक्रोसॉफ्ट ते ट्विटर, जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची कपात; नेमका आकडा किती? जाणून घ्या

सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत.

Updated: February 8, 2023 17:51 IST
Follow Us
  • स्पॉटिफाय कंपनी पुन्हा आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या विचारात आहे.या वेळी किती कमर्चाऱ्यांची कपात होणार हे अद्याप कंपनीकडून स्पष्ट झालेले नाही. Spotify (Image Credit- The Indian Express)
    1/12

    स्पॉटिफाय कंपनी पुन्हा आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या विचारात आहे.या वेळी किती कमर्चाऱ्यांची कपात होणार हे अद्याप कंपनीकडून स्पष्ट झालेले नाही. Spotify (Image Credit- The Indian Express)

  • 2/12

    Paypal कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. paypal (Image Credit – The Financial Express)

  • 3/12

    ओला कंपनीने पुनर्रचनेचा भाग म्हणून २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली आहे. Ola (Image Credit -The financial Express)

  • 4/12

    आर्थिक मंदीमुळे
    मायक्रोसॉफ्ट आपल्या १० हजार कमर्चाऱ्यांना कामावरुन कमी करणार आहे. याबद्दल सीईओ सत्या नडेला यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल केला आहे. Microsoft (Image Credit – The Indian Express)

  • 5/12

    अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे Amazon कंपनी आपल्या १८००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. Amazon (Image Credit- Indian Express)

  • 6/12

    रॉयटर्सच्या अहवालानुसार, Dell Technology ६,६५० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. Dell (Image Credit- the Financial Express)

  • 7/12

    फास्ट ग्रोसरी वितरित करणारी कंपनी Dunzo नेकंपनीचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी ३ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. Dunzo (Image Credit – The Financial Express)

  • 8/12

    EdTech जायंट बायजूस याकंपनीने कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी मार्च महिन्यात ५०,००० कामगारांची कपात करण्याचे जाहीर केले आहे. Byju’s (Image Credit- The Indian Express )

  • 9/12

    शेअरचॅट आणि मोज या मूळ कंपन्यांची मोहाला टेक ही कंपनी आहे. यामध्ये २० टक्के म्हणजेच ४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे. Sharechat (Image Credit – The Indian Express)

  • 10/12

    आयबीएम ही एक टेक कंपनी असून, या कंपनीने ३,९०० कमर्चाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. IBM (Image Credit – The Indian Express)

  • 11/12

    ट्विटर कंपनीने गेल्या काही महिन्यात ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. Twitter (Image Credit- The Indian Express)

  • 12/12

    Zoom कंपनी सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मागणीत घट झाल्यामुळे १,३०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. Zoom (Image Credit- The Indian Express)

TOPICS
टेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology Newsतंत्रज्ञानTechnology

Web Title: Tech companies are llayoff to cut costs due to the global recession tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.