• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. mixed reality headset ios 17 update macbook air sonama many products launch apple wwdc event 2023 check photos tmb

PHOTOS: WWDC इव्हेंटमध्ये iOS अपडेट, मॅकबुक एअरसह….; Apple ने लॉन्च केले ‘हे’ जबरदस्त प्रॉडक्ट्स

iOS 17 आणि iPadOS 17 नंतर MacOS 14 चीही घोषणा कंपनीने केली आहे.

Updated: June 6, 2023 17:53 IST
Follow Us
  • Apple चा WWDC २०२३ इव्हेंटमध्ये अनेक नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करण्यात आली. (Image Credit-Apple)
    1/9

    Apple चा WWDC २०२३ इव्हेंटमध्ये अनेक नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करण्यात आली. (Image Credit-Apple)

  • 2/9

    WWDC २०२३ इव्हेंटमध्ये कंपनीने पहिला मिक्स रिअ‍ॅलिटी हेडसेट लॉन्च केला आहे. याला ‘अ‍ॅपल व्हिजन प्रो’ असे नाव देण्यात आले आहे. (Image Credit-Apple)

  • 3/9

    नवीन लॉन्च झालेल्या १५ इंचाच्या मॅकबुक एअरची किंमत १,३४ ९०० रुपये इतकी आहे. (Image Credit-Apple)

  • 4/9

    WWDC इव्हेंटमध्ये कंपनीने New Mac Pro लॉन्च केला आहे. हा मॅक M2 अल्ट्रा 24-कोर CPU द्वारे समर्थित आहे. (Image Credit-Apple)

  • 5/9

    iOS 17 अपडेट कंपनीने रिलीज केली असून हे अपडेट मिळू शकते अशा आयफोन्सची यादीसुद्धा जाहीर केली आहे. (Image Credit-Apple)

  • 6/9

    कंपनीने iPadOS 17 हे नवीन टॅबलेट सॉफ्टवेअर सादर केले आहे. ज्यामध्ये नवीन मेसेज, एअरड्रॉप क्षमता आणि टेक्स्ट इनपुटसाठी स्मार्ट ऑटोकरेक्ट यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. (Image Credit-Apple)

  • 7/9

    Apple ने स्मार्टवॉचसाठी watchOS 10 ला नवीन वापरकर्ता युजर इंटरफेससह लॉन्च केले आहे. याचे नवीन डिझाईन इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. (Image Credit-Apple)

  • 8/9

    Apple ने tvOS 17 अपडेटची घोषणा केली आहे. एक मोठे फिचर फेसटाईम आता Apple टीव्हीवर येणार आहे. नवीन FaceTime अ‍ॅप तुमच्या मोठ्या स्क्रीन टीव्हीवर व्हिडिओ कॉल आणण्यासाठी तुमचा iPhone किंवा iPad कॅमेरा वापरतो. (Image Credit-Apple)

  • 9/9

    macOS सोनोमा, त्याच्या Mac ऑपरेटिंग सिस्टमची नवीन सिरीज आहे. ज्यामध्ये विजेट्स , Apple TV अनेक नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. (Image Credit-Apple)

TOPICS
अ‍ॅपलAppleटेकTechटेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology News

Web Title: Mixed reality headset ios 17 update macbook air sonama many products launch apple wwdc event 2023 check photos tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.