-
शाओमी १३ अल्ट्रा हा सर्वात शक्तिशाली फोन आहे. यात जबरद्त कॅमेरा सेटअप मिळतो
-
फोनचं बॅक पॅनल इको-लेदर आणि फ्रेम मेटलचं आहे.
-
Xiaomi 13 अल्ट्रा वॉटर आणि डस्ट प्रूफ आहे. हा फोन आयपी ६८ प्रमाणित आहे.
-
हा फोन ब्लू, ऑरेंज आणि यल्लो या तीन रंगांमध्ये येतो.
-
Xiaomi 13 अल्ट्रा मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातला पहिला मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल्सचा आहे.
-
Xiaomi 13 अल्ट्रामध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 90W फास्ट वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
-
यात 1440p LTPO पॅनेलसह 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,600nits पीक ब्राइटनेसची असलेली टॉप-शेल्फ स्क्रीन देण्यात आली आहे.
-
या पोर्ट्रेट इफेक्ट्सचा सपोर्ट मिळेल. या फोनचा कॅमेरा उत्तम फोटोग्राफीसाठी डिझाईन करण्यात आला आहे.
-
या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल.
-
Xiaomi 13 Ultra सध्यातरी भारतात लाँच होणार नाही. परंतु कंपनी दक्षिण आशियाई देशांमध्ये हा फोन लाँचिंगच्या विचारात असल्याचं सांगितलं जात आहे.
शानदार डिझाईन, जबरदस्त कॅमेरावाला Xiaomi 13 Ultra भारतात कधी लाँच होणार?
13 अल्ट्रा हा सर्वात शक्तिशाली फोन आहे जो Xiaomi लिखित वेळी बनवतो. आम्ही एक नजर टाकतो.
Web Title: Xiaomi 13 ultra first look india launch date everything to know in 10 points fehd import asc