Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. why does your android phone have a small hole and what is it for do you know pdb

स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला लहान छिद्र का असते माहितेय का? कारण जाणून व्हाल थक्क

अनेक स्मार्टफोनमध्ये आपल्याला लहानसा होल दिसतो…या होलची नेमकी काय भूमिका काय आहे, चला तर जाणून घेऊया…

July 30, 2023 11:39 IST
Follow Us
  • मोबाईल ही अशी वस्तू झाली आहे, जिच्याशिवाय आता कोणीच राहू शकत नाही.
    1/12

    मोबाईल ही अशी वस्तू झाली आहे, जिच्याशिवाय आता कोणीच राहू शकत नाही.

  • 2/12

    स्मार्टफोनमुळे दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी सहजरित्या एका क्लिकवर करता येतात.

  • 3/12

    पूर्वी मोबाईल हा फक्त मोठ्या माणसांसाठी कामाची अशी वस्तू होती. पण आता ती अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे.

  • 4/12

     बराच वेळ आपण ज्या फोनवर घालवतो त्यातील काही फीचर्स किंवा त्यावर असणाऱ्या विविध टॅब्सचा वापर कशासाठी होतो हे बऱ्याच वेळा माहीत नसते. 

  • 5/12

    फोनच्या सर्वात खाली चार्जिंग होलच्या जवळ एक अगदी लहानसा होलही असतो.

  • 6/12

    बहुतांश स्मार्टफोनच्या खालच्या बाजुला चार्जिंग कनेक्शन जोडण्याच्या शेजारी एक लहान होल असतो.

  • 7/12

    बऱ्याच वेळा तो फोनच्या डिझाईनचा एक भाग असेल असे गृहीत धरून, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. 

  • 8/12

    अनेकांना हा होल नेमका कसला आहे याबाबत माहिती नसते. या होलची स्मार्टफोन वापरात मोठी भूमिका आहे.

  • 9/12

    हा होल आपण फोनवर बोलत असताना आपल्या आजूबाजूला असणारा आवाज रोखण्याचे काम करतो.

  • 10/12

    आपण फोनवर बोलताना आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचा गोंधळ असतो. पण बाजूला मोठा आवाज असला, तरी समोरील व्यक्ती तुमचा आवाज ऐकू शकते. यात या लहानशा होलची मोठी भूमिका असते.

  • 11/12

    या होलला ‘नॉइस कॅन्सलेशन माइक्रोफोन’ म्हटले जाते. फोनवर बोलत असताना हे ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होते.

  • 12/12

    तुम्ही खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी जरी असला तरी या नॉइस कॅन्सलेशन माइक्रोफोनमुळे आजूबाजूचा आवाज कॅन्सल होऊन फक्त तुमचा आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत क्लिअर पोहोचण्यास मदत होते. (Photos: financialexpress)

TOPICS
टेकTechटेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology NewsमोबाइलMobileस्मार्टफोनSmartphone

Web Title: Why does your android phone have a small hole and what is it for do you know pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.