• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. in 2024 these smartphones will launched by vivo and iq00 arg

२०२४ मध्ये असणार ‘या’ स्मार्टफोन्सचा बोलबाला

२०२४मध्ये भारतात नवीन आणि आकर्षक स्मार्टफोन्स लॉन्च होणार आहेत. फोनची डिझाइन आणि कॅमेरा यावर कंपनीने खास लक्ष दिले आहे. Vivo आणि iQOO चे नवे मोबाइल बाजारात वेगवेगळ्या किमतीला उपलब्ध असतील.

February 27, 2024 22:14 IST
Follow Us
  • new-launched-smartphones-vivo-and-IQ00
    1/11

    vivo आणि iQOO या वर्षी नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची शक्यता आहे.

  • 2/11

    फोनची डिझाइन आणि कॅमेरा यावर कंपनीने खास लक्ष दिले आहे.

  • 3/11

    Vivo आणि iQOO चे नवे मोबाइल बाजारात वेगवेगळ्या किमतीला उपलब्ध असतील.

  • 4/11

    2024 मध्ये लॉन्च होऊ शकणाऱ्या Vivo X100 Ultra, V30, iQOO Z9 या स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया.

  • 5/11

    Vivo X100 Ultra क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen3 चिपसेटमध्ये येणार आहे. या फोनमध्ये अल्ट्रा-हाय-एंड कॅमेरा सेटअप देखील असू शकतो.

  • 6/11

    या फोनची अपेक्षित किंमत सुमारे एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.

  • 7/11

    Vivo V30 आणि V30 प्रो येत्या काही दिवसांत भारतात लॉन्च होणार आहेत.

  • 8/11

    यामध्ये ग्राहकांना 50MP मुख्य आणि फ्रंट कॅमेरा, 12GB रॅम, 512GB स्टोरेज आणि 80W फास्ट चार्जिंग सह 5,000mAh बॅटरी युनिट मिळू शकते. V30प्रो मध्ये 50 MP पोटरेट लेन्स देखील असू शकते.

  • 9/11

    Vivo V30ची अपेक्षित किंमत सुमारे ३५ हजार रुपये आणि Vivo V30 Prची किंमत ४५ हजार रुपये अशी आहे.

  • 10/11

    iQOO देखील Z9 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. माहितीनुसार यामध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर आहे. मुख्य कॅमेरामध्ये OIS सह 50MP लेन्स देखील आहे. या फोनची अपेक्षित किंमत २५ हजार रुपये सांगण्यात आली आहे.

  • 11/11

    (सर्व फोटो : vivo आणि iQOO अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट)

TOPICS
तंत्रज्ञानTechnologyमराठी बातम्याMarathi News

Web Title: In 2024 these smartphones will launched by vivo and iq00 arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.