• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. gmail 5 secret features hidden confidential email view offline schedule email shortcuts know sjr

वर्षानुवर्षे Gmail चा वापर करताय? मग ‘हे’ ५ सीक्रेट फिचर्स माहितेयत का? वाचा

Gmail 5 Secret Features: गूगलच्या जीमेलबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्हाला त्यातील काही सीक्रेट फीचर्सबद्दल माहितेय का? नसेल तर पटकन जाणून घ्या…

April 1, 2024 00:45 IST
Follow Us
  • gmail 5 secret features hidden confidential email view offline schedule email shortcuts know
    1/9

    तुम्ही अनेक वर्षांपासून Gmail चा वापर करत असाल, पण त्यात काही गोष्टी अशा आहेत ज्याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल. (photo -unsplash )

  • 2/9

    आम्ही तुम्हाला Gmail च्या काही खास फिचर्सबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा Gmail वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. (photo-unsplash)

  • 3/9

    पहिले फिचर Confidential Email शी संबंधित आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की, गोपनीय ईमेल Gmail मध्ये देखील पाठवले जाऊ शकतात. ते इनेबल करण्यासाठी तुम्हाला नवीन ईमेल पाठवताना लॉक साईनवर टॅप करावे लागेल.

  • 4/9

    दुसरे फिचर म्हणजे View Emails Offline, ज्यामध्ये तुम्ही इंटरनेटशिवायही ईमेल वाचू शकता

  • 5/9

    यासाठी तुम्हाला जीमेल सेटिंग्जमध्ये जाऊन  Enable offline email करा वर टॅप करावे लागेल. (photo -unsplash)

  • 6/9

    तिसरे फिचर म्हणजे Schedule Emails ज्यामध्ये जिमेलवरील कोणताही ईमेल निश्चित वेळेसाठी शेड्यूल केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला Schedule Send मध्ये जाऊन तारीख आणि वेळ निवडावी लागेल. (photo-unsplash)

  • 7/9

    चौथे फिचर म्हणजे Right click menu, यामध्ये तुम्ही राईट क्लिक केल्यावर अनेक पर्याय दिसतील, ज्यात अटॅचमेंट, मूव्ह टू टॅब, रिप्लाय ऑल आणि सर्च ऑप्शन आहेत. (photo – प्रातिनिधीक)

  • 8/9

    जिमेलचे पाचवे सीक्रेट फीचर म्हणजे Shortcuts. mark as read करण्यासाठी Shift + I दाबा.

  • 9/9

    ईमेल पाठवण्यासाठी Command किंवा Ctrl + Enter दाबा. याशिवाय, रेसीपिएंट अॅड करण्यासाठी Shift + Ctrl + B दाबा. (photo -unsplash)

TOPICS
तंत्रज्ञानTechnologyमाहिती तंत्रज्ञानInformation Technology

Web Title: Gmail 5 secret features hidden confidential email view offline schedule email shortcuts know sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.