• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. realme p1 5g launched in india at a low price see price and features arg

वनप्लसला मिळणार जोरदार टक्कर, कमी किमतीत Realme P1 5G भारतात दाखल, पाहा किंमत आणि फीचर्स

जाणून घ्या नवीन लॉन्च झालेल्या Realme P1 5G च्या किंमत आणि फीचर्स बद्दल.

April 16, 2024 19:55 IST
Follow Us
  • Realme P1 review
    1/10

    Oppo स्पिन-ऑफ ब्रँडने भारतात Realme P1 लॉन्च केला आहे, हा फोन नवीन Realme P मालिकेतील पहिला स्मार्टफोन आहे. सोबतच Realme P1 Pro देखील लॉन्च होत आहे. आज जाणून घेऊया Realme P1 च्या किंमत आणि फीचर्स बद्दल.
    (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 2/10

    Realme P1 6GB/128GB आणि 8GB/256GB च्या पर्यायात तुम्हाला हा फोन रु. 15,999 आणि रु. 18,999 मध्ये मिळू शकतो. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 3/10

    तुम्हाला Realme P1 बॉक्सच्या आत, फोन व्यतिरिक्त एक फोन केस, 45W चार्जर आणि केबल, सिम इजेक्टर टूल, आवश्यक कागदपत्रे मिळतात.
    (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 4/10

    Realme P1 मध्ये प्लास्टिक बॅक आणि फ्लॅट चेसिस आहे.
    फोनचा मुख्य भाग IP54 रेटिंगसह आहे.
    (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 5/10

    यामध्ये, दोन बॅक कॅमेरे आहेत एक 50-मेगापिक्सेल Sony LYT-600 सेन्सरसह तर दुसर्या कॅमेराला हा 2-मेगापिक्सेल “B&W” सेन्सरशी जोडलेला आहे. फोनएच फ्रंट कॅमेरा 16-मेगापिक्सेलचा आहे.
    (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 6/10

    Realme P1 मध्ये 6.67-इंच 1080p ‘AMOLED’ डिस्प्ले आहे ज्याचा 120Hz रिफ्रेश रेट आहे आणि हे याचा पीक ब्राइटनेस 2,000 नीटस पर्यंत आहे.
    (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 7/10

    Realme P1 ला पॉवरिंग म्हणजे ‘MediaTek Dimensity 7050’ असा प्रोसेसर आहे आणि हा 45W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी देतो. या फोन मध्ये रिव्हर्स वायरलेस चार्जिंग देखील उपलब्ध आहे.
    (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 8/10

    Realme P1 फोन AMOLED डिस्प्लेसह 6.67-इंच मेघा स्क्रीन देते.
    (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 9/10

    फोनमध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी ड्युअल स्पीकर आणि इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर आहे. तुम्हाला यामध्ये हेडफोन जॅक देखील मिळतो.
    (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

  • 10/10

    लॉन्चच्या वेळी, Realme फोन सुमारे १४,९९९ रुपये आणि १६,९९९ रुपयांच्या किमतीला ठेवण्यात आला.
    (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

TOPICS
तंत्रज्ञानTechnologyमराठी बातम्याMarathi News

Web Title: Realme p1 5g launched in india at a low price see price and features arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.