-
पाऊस पडला आणि नेटकऱ्यांनी त्यावर खोचक टिपण्या केल्या नाहीत किंवा जोक्स केले नाहीत असं क्वचितच होतं. या कल्पकतेच्या तडाख्यातून ओखी चक्रीवादळाही सुटलेले नाही. कालपासून व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनेक जोक्स आणि कोपरखळ्या व्हायरल झाल्या आहेत असेच 'मौसम मस्ताना अजिबात गरज नस्ताना' सारखे काही व्हायरल जोक्स खास लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांसाठी…
-
पावसाळा + हिवाळा = हिवसाळा
-
तुमच्या फॅमेली व्हॉट्सअप ग्रुपवर असा मेसेज आल्यास घाबरू नका…
-
एक भडकलेला कर्मचारी काय म्हणतोय पाहा…
-
तो शेत मे शेवाळ…
-
मी लाभार्थी
-
वोह ख्रिसमस मे भी आयेगा…
-
एकाच वर्षात चार कवर केलेत पावसाळे या पिढीने…
-
…तेव्हा ही वादळं कुठे मेलेली काय माहीत????
-
मान्सून ट्रेक पण घ्या उरकून…
-
कविता पोस्ट करायच्या राहिल्या असतील तर….
‘ओखी’ वादळावरुन नेटकऱ्यांनी पाडला ‘जोक्सचा पाऊस’…
Web Title: Jokes went viral on social networking sites and whatsapp about okhi cyclone and unseasonal rain