• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. kisan long march expressive photos of farmers feet become an eye opener for many

Kisan Long March: पायपीट…

हे फोटो अनेकांनाच खडबडून जागं करुन गेले

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • अन्नदाता, बळीराजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी मित्रांच्या मोर्चाने मुंबई गाठली आणि प्रत्येकाच्या नजरा पुन्हा एकदा शेतकऱ्यांवरच खिळल्या. (छाया सौजन्य- Alka Dhupkar)
    1/7

    अन्नदाता, बळीराजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी मित्रांच्या मोर्चाने मुंबई गाठली आणि प्रत्येकाच्या नजरा पुन्हा एकदा शेतकऱ्यांवरच खिळल्या. (छाया सौजन्य- Alka Dhupkar)

  • 2/7

    सोशल मीडियावर या महाकाय मोर्चाची विविध रुपं पाहायला मिळाली. त्यातीलच एक रुप म्हणजे शेतकऱ्यांच्या पायांचे फोटो. (छाया सौजन्य- Alka Dhupkar)

  • 3/7

    अनेक छायाचित्रकार आणि पत्रकार मित्रांनी बळीराजाच्या चेहऱ्यावरील भाव टीपण्यासोबतच पायपीट करणाऱ्या त्यांच्या पायांकडेही जनसामान्यांचं लक्ष वेधलं. (छाया सौजन्य- Alka Dhupkar)

  • 4/7

    मैलोंचा प्रवास करुन आलेले, थकलेले, धुळीने माखलेले पण तरीही न थांबलेले हे पाय पाहून आत्मविश्वास, जिद्द आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन याच गोष्टींची अनुभूती झाली. (छाया सौजन्य- Alka Dhupkar)

  • 5/7

    अंतिम टप्प्याकडे आलेल्या या मोर्चावर सरकारची काय भूमिका असणार, याची काहीच कल्पना नसली तरीही आशावादी दृष्टीकोन कायम ठेवण्याची प्रेरणाच जणू या हजारो अन्नदात्यांनी सर्वांना दिली. (छाया सौजन्य- Alka Dhupkar)

  • 6/7

    भेगा पडलेले, कष्ट करुन थकलेले आणि गरिबी, हतबलतेचं प्रतिबिंब असलेल्या पायांचे हे फोटो अनेकांनाच खडबडून जागं करुन गेले. (छाया सौजन्य- ट्विटर/ sujesh)

  • 7/7

    (छाया सौजन्य- ट्विटर/ kamleshsutar)

Web Title: Kisan long march expressive photos of farmers feet become an eye opener for many

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.