-

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी डोंबिवलीकर दरवर्षीप्रमाणे सज्ज झाले आहेत. येथे गुढीपाडवा सणाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. (छाया- विश्वास पुरोहित)
-
भव्य रांगोळी काढून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. (छाया- विश्वास पुरोहित)
-
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीमध्ये पारंपारिक वेशभूषा परिधान करत तरुणाईने मोठ्या उत्साहात नववर्ष स्वागतयात्रेत सहभाग घेतला. (छाया- विश्वास पुरोहित)
-
पाणी वाचवा, प्रदूषण मुक्त डोंबिवली, प्लॅस्टिकमुक्त डोंबिवली असे संदेश देणारे चित्ररथ या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. (छाया- विश्वास पुरोहित)
-
स्वागतयात्रेतील ढोलपथकात सहभागी झालेला चिमुकला (छाया- विश्वास पुरोहित)
-
शोभायात्रेत जेष्ठांचाही उत्साही सहभाग पाहायला मिळाला. (छाया- विश्वास पुरोहित)
-
लेझीम, लठबाजी अशी अनेक प्रात्यक्षिके या यात्रेत सादर करण्यात आली. (छाया- विश्वास पुरोहित)
-
पारंपरिक वेशभुषेत शोभायात्रेत सहभागी झालेल्या चिमुकल्या मुली (छाया- विश्वास पुरोहित)
Gudi Padwa 2018: ढोल-ताशांचा गजरात डोंबिवलीकरांकडून नववर्षाचे स्वागत
डोंबिवलीत गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला
Web Title: Gudi padwa 2018 dombivli shobha yatra lazim and dhol pathak