• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. puneri patya exhibition pune interesting and different patya

‘या’ पुणेरी पाट्या पाहून तुम्हीही खळखळून हसाल…

प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • पुण्यात नुकतंच पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. त्यातील काही खास पाट्या...
    1/6

    पुण्यात नुकतंच पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. त्यातील काही खास पाट्या…

  • भर पावसातही पुणेकरांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी लावलेल्या रांगा म्हणजे आपल्याच पुणेरीपणाला दिलेली दाद आहे असं म्हणावं लागेल.
  • 2/6

    देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या अतिशय खोचक आणि नेमक्या पाट्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या.

  • 3/6

    आपल्याच शहराचे हे वैशिष्ट्य पाहताना पुणेकरांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांचे अभिमानाने फुललेले चेहरे पाहायला मिळाले.

  • 4/6

    कमाल शब्दात किमान अपमान ही पुणेरी पाट्यांची आणि पर्यायाने पुणेकरांच्या ओळखीचे दर्शन याठिकाणी झाले.

  • 5/6

    यामध्ये घरावरील, हॉटेलमधील, मंदिरातील, गॅरेजसमोरील, ऑफीससमोरील, इमारतीतील अशा असंख्य पाट्यांचे नमुने पाहायला मिळाले.

Web Title: Puneri patya exhibition pune interesting and different patya

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.