• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. kerala flood battered locals heads for grim onam celebration

Onam 2018 : पूर ओसरुनही ओणमचा उत्साह कमीच

Updated: September 10, 2021 14:18 IST
Follow Us
  • पुराचा तडाखा बसलेल्या केरळ राज्यात सध्या प्रत्येकजण आपआपल्या परिने परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्य म्हणजे हा माहोल 'ओणम' या सणाचा आनंदपर्व साजरा करण्याचा आहे. पण, निसर्गाने जो काही आघात या देवभूमीवर केला, तो पाहता ओणमचा उत्साह कुठेतरी कमी झालेला दिसला. असं असलं तरीही पूरग्रस्तांच्या आनंदासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी का असेना पण हसू खुलवण्यासाठी केरळातील सेंट अँथनी मदत छावणीमध्ये ओणम साजरा केला गेला. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)
    1/7

    पुराचा तडाखा बसलेल्या केरळ राज्यात सध्या प्रत्येकजण आपआपल्या परिने परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्य म्हणजे हा माहोल 'ओणम' या सणाचा आनंदपर्व साजरा करण्याचा आहे. पण, निसर्गाने जो काही आघात या देवभूमीवर केला, तो पाहता ओणमचा उत्साह कुठेतरी कमी झालेला दिसला. असं असलं तरीही पूरग्रस्तांच्या आनंदासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी का असेना पण हसू खुलवण्यासाठी केरळातील सेंट अँथनी मदत छावणीमध्ये ओणम साजरा केला गेला. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)

  • 2/7

    कोट्टायम जिल्ह्यातील वेचूर गावी शुक्रवारी हा सण साजरा झाला. (छाया सौजन्य- Vignesh Krishnamoorthy)

  • 3/7

    केरळमध्ये आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)

  • 4/7

    जनसामान्य पूराच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असले, तरीही केरळातील बाजारपेठांमध्ये मात्र शुकशुकाटच आहे. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)

  • 5/7

    अलुवा ही येथील सर्वात गजबजलेली बाजारपेठ आहे. पेरियार नदीच्या किनारी असणाऱ्या या बाजारपेठेच्या परिसरालाही पूराचा तडाखा बसला होता. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)

  • 6/7

    जवळपास १० हजार लोकांची वसती असणाऱ्या या भागातील स्थानिकांना विविध ठिकाणी असणाऱ्या ७८ मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं होतं. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)

  • 7/7

    सध्याच्या घडीला लहानमोठ्या गोष्टीमध्ये आनंद शोधणाऱ्या केरळवासियांना आर्थिक मदतीसोबतच आधाराची गरजही आहे हे नाकारता येणार नाही. (छाया सौजन्य- Nirmal Harindran)

Web Title: Kerala flood battered locals heads for grim onam celebration

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.