-
गुढीपाडव्याच्या निमित्ताने अभिनेत्री आणि काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर खास पारंपरिक वेशात प्रचारासाठी बाहेर पडल्या. (छाया : दिलीप कागडा)
चारकोप, मागाठाणे परिसरातील घराघरांत जाऊन उर्मिला यांनी लोकांच्या भेटी घेतल्या. (छाया : दिलीप कागडा) उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर कांदिवलीतील चारकोप येथील शोभायात्रेत सहभागी (छाया : दिलीप कागडा) गुढीपाडव्याला उर्मिला यांचा पारंपरिक वेशात प्रचार (छाया : दिलीप कागडा) -
शोभायात्रेत उर्मिला यांनी लेझीमचा ताल धरला (छाया : दिलीप कागडा)
-
उर्मिला मातोंडकर शोभायात्रेच्या जल्लोषात सहभागी
Gudi Padwa 2019 : शोभायात्रेत उर्मिला यांनी लेझीमचा धरला ताल
उर्मिला मातोंडकर पारंपरिक वेशात शोभायात्रेच्या जल्लोषात सहभागी झाल्या.
Web Title: Urmila matondkar in gudi padwa shobhayatra at kandivali mumbai