• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. international yoga day 2019 celebration with shilpa shetty at gate way of india mumbai scsg

International Yoga Day 2019: ‘गेट वे ऑफ इंडिया’जवळ शिल्पा शेट्टीने मुंबईकरांना दिले योगाभ्यासाचे धडे

गेट वे ऑफ इंडियाजवळ योगदिन उत्साहात साजरा

June 21, 2019 11:57 IST
Follow Us
  • आज २१ जून म्हणजे जागतिक योगदिन. जगभरामध्ये आज योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मैदानांमध्ये तसेच सभागृहांमध्ये योगसाधना करण्यात आली. मुंबईमध्येही ठिकठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन योगासने केली. गेट वे ऑफ इंडियाजवळही मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पतांजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने योगदिनानिमत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री शिल्पा शेट्टीही उपस्थिती लावली होती. (सर्व फोटो: तेजश्री गायकवाड)
    1/8

    आज २१ जून म्हणजे जागतिक योगदिन. जगभरामध्ये आज योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मैदानांमध्ये तसेच सभागृहांमध्ये योगसाधना करण्यात आली. मुंबईमध्येही ठिकठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन योगासने केली. गेट वे ऑफ इंडियाजवळही मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पतांजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने योगदिनानिमत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री शिल्पा शेट्टीही उपस्थिती लावली होती. (सर्व फोटो: तेजश्री गायकवाड)

  • 2/8

    मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

  • 3/8

    या कार्यक्रमाला अभिनेत्री शिल्पा शेट्टीही उपस्थिती लावली होती.

  • 4/8

    लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण अगदी उत्साहाने योगासने करताना दिसले.

  • 5/8

    मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पतांजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने योगदिनानिमत्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  • 6/8

    मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

  • 7/8

    योगेसने करताना मुंबईकर

  • 8/8

    गेट वे बरोबरच इतर अनेक ठिकाणी आज सामुहिक योगासने करण्यात आली

TOPICS
आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२५International Yoga Day 2025

Web Title: International yoga day 2019 celebration with shilpa shetty at gate way of india mumbai scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.