• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. cold wave in shimla himachal pradesh snowfall weather sdn

हिमाचलमधील रस्त्यांवर बर्फाची चादर

January 9, 2020 13:38 IST
Follow Us
  • हिमाचल प्रदेश, शिमला, मनाली, कुफ्री आणि दलहौसी याठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे परिसरात बर्फाची चादर पसरली आहे. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)
    1/7

    हिमाचल प्रदेश, शिमला, मनाली, कुफ्री आणि दलहौसी याठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे परिसरात बर्फाची चादर पसरली आहे. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)

  • 2/7

    हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमलामध्ये बुधवारी सर्वाधिक बर्फवृष्टी झाली. त्यामुळे काही रस्त्यांचा संपर्कही तुटला आहे. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)

  • 3/7

    तिथल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यांवर साचलेला बर्फ बाजूला काढण्यासाठी ७२ मशिनांचा (जेसीबी, टिप्पर, डोजर) वापर केला जात आहे. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)

  • 4/7

    हिमाचल प्रदेशमधील जवळपास १५० रस्ते बंद झाले आहेत. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)

  • 5/7

    शिमलामध्ये उणे ०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)

  • 6/7

    २०२० या नवीन वर्षात तिसऱ्यांदा शिमलामध्ये बर्फवृष्टी झाली. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)

  • 7/7

    (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)

Web Title: Cold wave in shimla himachal pradesh snowfall weather sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.