मुंबईमध्ये सोमवारी दरवर्षीप्रमाणे तृतीयपंथी समाजाची पिंक रॅली निघाली होती. किन्नर माँ ट्रस्टने या रॅलीचं आयोजन केलं होते. (छाया सौजन्य : Nirmal Harindran) -
ऑगस्ट क्रांती मैदानापासून ते गिरगांवपर्यंत पिंक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
किन्नर माँ ट्रस्टने आयोजित केलेली ही सहावी पिंक रॅली होती. 'बंद करा नशा आयुष्याची दुर्दशा', 'कचरा कचराकुंडीतच टाका' यासारखे फलक तृतीयपंथींच्या हातांमध्ये झळकत होते. तृतीयपंथी समाजाने पिंक रॅलीमध्ये विवध सामाजिक संदेश दिले. सर्व तृतीयपंथी गुलाबी कपडे घालून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तृतीयपंथींच्या हातांमध्ये समाजात जागृती निर्माण करणारे फलक झळकत होते. हजारोंच्या संख्येनं तृतीयपंथी पिंक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मुंबईमध्ये सोमवारी दरवर्षीप्रमाणे तृतीयपंथी समाजाची पिंक रॅली निघाली होती. किन्नर माँ ट्रस्टने या रॅलीचं आयोजन केलं होते. (छाया सौजन्य : Nirmal Harindran)
तृतीयपंथी समाजाची पिंक रॅली, दिले सामाजिक संदेश
पिंक रॅलीमध्ये तृतीयपंथी समाजाने विविध सामाजिक संदेश दिले.
Web Title: Kinner maa trust for transgender community held their annual pink rally nck