• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mumbai makar sankranti celebration flying kites bandra maharashtra 2020 asy

ढील दे, ढील दे दे रे भैया; उस पतंग को ढील दे!

January 15, 2020 19:35 IST
Follow Us
  • मुंबईतील मुलांनी वांद्रे येथे मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याचा आनंद घेतला. (Photo Credit : Amit Chakravarty)
    1/6

    मुंबईतील मुलांनी वांद्रे येथे मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याचा आनंद घेतला. (Photo Credit : Amit Chakravarty)

  • 2/6

    कुठे गुलाबी, तर कुठे लाल तर कुठे पिवळी, तर कुठे विविध पक्षांची चिन्ह असलेल्या पतंगांनी आकाश भरून जाईल. कुठे शेजा-यांची पतंग गुल करण्याची स्पर्धा तर कुठे आपली पतंग उंचच उंच नेण्याची स्पर्धा अशी पतंगाची स्पर्धाच जणू मकरसंक्रांतीला पाहायला मिळते. (Photo Credit : Amit Chakravarty)

  • 3/6

    मकर संक्रांत या सणाला गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते. (Photo Credit : Amit Chakravarty)

  • 4/6

    अनेक ठिकाणी खास पतंगोत्सव भरतात, नाना आकाराचे विविध रंगांचे शेकडो पतंग आकाशात उडवले जातात. हा पतंगाचा कार्यक्रम पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येतात. (Photo Credit : Amit Chakravarty)

  • 5/6

    खरे तर आपल्या प्रत्येक सणांना धार्मिक महत्त्व असले तरी त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. खरंतर संक्रांतीच्या काळात वातावरणात थंडी असते. ऊनही फार कमी मिळते आणि आपसूकच थंडीमुळे स्थूलपणा जाणवतो. थंडी अनेक त्वचारोगांना आमंत्रण देते. याकाळात त्वचा रुक्ष होते. म्हणूनच शरीराची हालचाल व्हावी यासाठी हा खेळ खेळला जातो. (Photo Credit : Amit Chakravarty)

  • 6/6

    विशेष म्हणजे मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या काळात सूर्याची किरणे अंगावर पडली तर त्याचा शरीरराला फायदा होतो. त्वचेसाठी ही सूर्यकिरणे आवश्यक असतात आणि ती मिळावीत यासाठी हा खेळ खेळला जातो. यानिमित्ताने का होईना पतंग उडवण्यासाठी थंडीतून लोक घराबाहेर पडतात छतावर येतात. त्यामुळे पुरेपुर ऊन शरीराला मिळते. (Photo Credit : Amit Chakravarty)

Web Title: Mumbai makar sankranti celebration flying kites bandra maharashtra 2020 asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.