• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. kia carnival india garners 1410 bookings on maiden day know all details sas

लाँचिंगआधीच सुपरहिट ठरतेय ‘ही’ कार , बुकिंगसाठी ग्राहकांच्या उड्या

लाँचिंगआधीच सुपरहिट ठरतेय ‘ही’ कार , बुकिंगसाठी ग्राहकांच्या उड्या

January 24, 2020 10:25 IST
Follow Us
  • दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी Kia Motors ची नवीन कार Kia Carnivalला भारतात शानदार प्रतिसाद मिळतोय. Kia Seltos नंतर ही कंपनीची दुसरी कार आहे. (सौजन्य - ट्विटर)
    1/20

    दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी Kia Motors ची नवीन कार Kia Carnivalला भारतात शानदार प्रतिसाद मिळतोय. Kia Seltos नंतर ही कंपनीची दुसरी कार आहे. (सौजन्य – ट्विटर)

  • ही MPV प्रकारातील कार भारतात 265 टचपॉइंट्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल . फेब्रुवारी महिन्यात ऑटो एक्स्पोदरम्यान(दि.५ फेब्रुवारी) ही कार लाँच केली जाण्याची दाट शक्यता आहे. (छाया सौजन्य- ट्विटर )
  • बाजारात टोयोटा इनोव्हाला टक्कर देणारी ही कार असेल. ही कार इनोव्हाचा प्रीमिअम पर्याय असेल. ( छाया सौजन्य-ट्विटर)
  • 21 जानेवारी रोजी पहिल्यांदा बुकिंगला सुरूवात झाली आणि एकाच दिवसात Kia Carnival च्या 1410 युनिट्ससाठी बुकिंग मिळाल्याचा दावा कंपनीने केलाय. (छाया सौजन्य – ट्विटर)
  • टॉप व्हेरिएंट Limousine ट्रिमसाठी सर्वाधिक बुकिंग मिळाल्याचं कंपनीने म्हटलं आहे.(छाया सौजन्य – ट्विटर)
  • आतापर्यंत एकूण बुकिंगपैकी 64 टक्के बुकिंग टॉप व्हेरिएंटसाठीच आल्या आहेत. (छाया सौजन्य – ट्विटर)
  • स्लायडिंग दरवाजे असल्याने ही एमपीव्ही काही प्रमाणात मिनी व्हॅनसारखी वाटते.
  • भारतीय बाजारात येणाऱ्या मॉडेलमध्ये काही बदलही पाहायला मिळू शकतात.
  • किआ कार्निवलमध्ये एका बाजूला स्लायडिंग दरवाजे देण्यात आले आहेत.
  • पुढच्या बाजूला किआ सिग्नेचर ग्रिल आहे.
  • काही देशांमध्ये या एमपीव्हीला सेडोना या नावानेही ओळखले जाते.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात ही एमपीव्ही 7, 8, आणि 11 सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
  • भारतीय बाजारात ही कार 6, 7 आणि 8 सीटर पर्यायांमध्ये असेल.
  • एंट्री लेव्हल मॉडल 8 सीटर, तर टॉप मॉडल 6 सीटर असेल.
  • भारतीय बाजारात या एमपीव्हीमध्ये बीएस6 उत्सर्जन मानकांची पूर्तता करणारं 2.2 लिटर 4 सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 202 एचपी पॉवर आणि 441 एनएम टॉर्क निर्माण करेल. यासोबतच 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही मिळण्याची शक्यता आहे.
  • लाँचिंगपूर्वीच मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही अत्यंत उत्साही आहोत अशी प्रतिक्रिया कंपनीकडून दिलीये.
  • तर, प्री बुकिंग सुरू करताच एकाच दिवसात १४१० ऑर्डर मिळाल्या अशी प्रतिक्रिया किआ मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कुकह्यून शिम यांनी दिली.
  • 2/20

    या इंजिनद्वारे 270 एचपी पॉवर आणि 318 एनएम टॉर्क निर्माण केला जातो. पण, भारतात हे इंजिन दिलं जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

  • 3/20

    आंतरराष्ट्रीय बाजारात ही एमपीव्ही 3.3 लिटर व्ही 6 पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे.

  • किआ कार्निवलची किंमत 24 ते 30 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.
TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobile

Web Title: Kia carnival india garners 1410 bookings on maiden day know all details sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.