• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. know the best mobile phones or smart phones you can buy for under rs 15000 sas

पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी

‘हे’ आहेत पैसा वसूल स्मार्टफोन्स

February 5, 2020 09:20 IST
Follow Us
  • जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर १० हजार ते १५ रुपयांदरम्यान तुमच्यासाठी काही बेस्ट स्मार्टफोनचे पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊया दमदार रॅम आणि पावरफुल प्रोसेसर असलेल्या अशाच बेस्ट आठ स्मार्टफोन्सबाबत -
    1/17

    जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर १० हजार ते १५ रुपयांदरम्यान तुमच्यासाठी काही बेस्ट स्मार्टफोनचे पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊया दमदार रॅम आणि पावरफुल प्रोसेसर असलेल्या अशाच बेस्ट आठ स्मार्टफोन्सबाबत –

  • 1) – Oppo K1 ‘इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर’आणि गेम खेळणाऱ्यांना दर्जेदार अनुभव यावा यासाठी या स्मार्टफोनमध्ये हायपर बूस्ट तंत्रज्ञान आहे.
  • 2/17

    इतर वैशिष्ट्यांबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये वॉटरड्रॉप नॉच, 6.4 इंच डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5, ड्युअल कॅमेरा सेटअप आणि ग्रेडिअंट ग्लास रिअर पॅनलचा समावेश आहे. सेल्फीसाठी यामध्ये 25 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ( 4GB रॅम + 64GB स्टोरेज – किंमत 13,499 रुपये )

  • 2) -Samsung Galaxy M30s गॅलक्सी एम३०एसचं खास वैशिष्ट्य म्हणजे ६,०००एमएच क्षमतेची पावरफुल बॅटरी तसंच, कंपनीनं स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसोबत सुपर अमॉल्ड डिस्प्ले आणि एक्सनॉस ९६११ एसओसी प्रोसेसर दिला आहे.
  • 3/17

    ६,००० एमएच क्षमतेची बॅटरी असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाच अमॉल्ड इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून यात ४८ मेगापिक्सल प्रयमरी कॅमेरासोबत ५ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि एक ८ मेगापिक्सल सुपर वाइड अँगल लेन्स दिली आहे. सेल्फीसाठी २४ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा फोन उपलब्ध आहे. ( बेसिक व्हेरिअंटची किंमत – 12,999 रुपये )

  • 3)-Realme 3 Pro: रिअलमी (Realme) कंपनीच्या Realme 3 pro ला चांगला प्रतिसाद मिळाला असून हा फोन बराच लोकप्रिय ठरलाय.
  • 4/17

    25 मेगापिक्सल सेल्फी कॅमरा आणि 16 मेगापिक्सल क्षमतेच्या मुख्य कॅमेऱ्यासह डु्युअल रिअर कॅमेरा असलेला हा फोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB रॅम + 64GB स्टोरेज, आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ( बेसिक व्हेरिअंटची किंमत – 12,999 रुपये )

  • 4) -Vivoचा हा फोन Android 9 Pie वर बेस्ड फनटच ओएस 9.2 वर चालतो. Vivo U20 स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसरवर काम करतो. पावरसाठी या फोनमध्ये 5000mAh पॉवरची बॅटरी देण्यात आली. या फोनसोबत 18 वॅट फास्ट चार्जर देण्यात आला आहे. 4GB आणि 6GB असे दोन रॅमचे पर्याय आणि 64GB स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 10,990 रुपये.
  • Vivo U20 Vivo U20 मध्ये 6.53 इंच FHD प्लस ‘हालो फुलव्यू डिस्प्ले’ देण्यात आला आहे. तसेच AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 16 मेगापिक्सल सोबत 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सॉर देण्यात आला आहे. तर फ्रंट कॅमेरामध्ये Vivo U20 ला 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.
  • 5) -Vivo Z1 Pro : इन-डिस्प्ले कॅमेरा या फीचरसह सोनिक ब्ल्यू, सोनिक ब्लॅक आणि मिरर ब्लॅक अशा तीन रंगाचे पर्याय या फोनसाठी देण्यात आले आहेत. मल्टिटास्किंगमध्ये अर्थात एकाच वेळी अनेक अॅप्लिकेशनचा वापर करण्यात हा फोन अग्रेसर असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. Vivo Z1 Pro स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एसडी 712 प्रोसेसर असून डेडिकेटेड AI बटण आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील 16 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 व 2 मेगापिक्सलचे अन्य कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला असून याला पंच होल डिस्प्लेच्या डिझाईनमध्ये फिट करण्यात आलेले आहे.
  • कॅमेऱ्याद्वारे दर्जेदार प्रतिमा घेता येणार असून यात फोर-के व्हिडीओचा सपोर्टही दिलेला आहे. यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह तब्बल 5 हजार मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ओएस 9 हा युजर इंटरफेस दिलेला आहे. हा फोन 4GB रॅम +64GB स्टोरेज, 6जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ( बेसिक व्हेरिअंटची किंमत – 13,160 रुपये )
  • 6)-Redmi Note 8 Pro : शाओमीचा 64 मेगापिक्सल क्षमतेचा दमदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन Redmi Note 8 Pro (6 जीबी रॅम) 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला 64MP क्षमतेचा सॅमसंग ISOCELL Bright GW1 कॅमेरा असून अन्य तीन कॅमेरे 8MP+2MP+2MP क्षमतेचे आहेत. याशिवाय फोनमध्ये सेल्फीसाठी 20MP क्षमतेचा कॅमेराही आहे. स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फीचर यामध्ये आहे. 4500 mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी यात देण्यात आली आहे.
  • गामा ग्रीन, हॅलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन कलर्समध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. यात 6.53 इंचाचा डिस्प्ले असून यात 3D कर्व्ह्ड गोरिला ग्लासचा 5 पॅनलचा वापर करण्यात आला आहे. 6GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज अशा तीन विविध व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. मीडियाटेक हेलियो G90T chipset चा सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन MIUI 10 Android 9 Pi वर कार्यरत असेल. उत्तम गेमिंग अनुभवासाठी यामध्ये लिक्विड कूलिंग सपोर्ट आहे, याद्वारे गेम खेळताना कोणत्याही समस्येशिवाय दर्जेदार अनुभव मिळेल असा कंपनीचा दावा आहे. (बेसिक व्हेरिअंटची किंमत 13, 847 रुपये)
  • 7)-Realme 5 Pro : मागील बाजूला चार कॅमेरे असून त्यातील एक 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय एक कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी पुढील बाजूला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर आहे. Realme 5 Pro स्पार्कलिंग ब्ल्यू, क्रिस्टल ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
  • 5/17

    या स्मार्टफोनमध्ये 4,035 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच FHD+ ड्यूड्रॉप फुल स्क्रीन आहे. हा फोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB रॅम + 64GB स्टोरेज, आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ( बेसिक व्हेरिअंटची किंमत- 12,950 रुपये )

  • 6/17

    8)Xiaomi Mi A3 : -48 मेगापिक्सल क्षमतेच्या मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा.

  • हा फोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ( बेसिक व्हेरिअंटची किंमत- 11,999 रुपये )

Web Title: Know the best mobile phones or smart phones you can buy for under rs 15000 sas

IndianExpress
  • India wary about Iran’s nuclear project: Voted against in 2005, abstained in 2024
  • Iranian parliament recommends Strait of Hormuz closure: What may be in store for energy markets, India’s oil imports
  • Why so many Indian students — especially from Kashmir — go to Iran for higher education
  • Israel-Iran conflict: Why Indian military supplies may not be hit as of now
  • IND vs ENG: How a village of 7000 raised England cricket’s Prince Harry Brook
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us