• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. beautiful flower decoration at shri vitthal rukmini mandir pandharpur maharashtra sdn

बोलावा विठ्ठल…! पहावा विठ्ठल…!!

February 5, 2020 12:55 IST
Follow Us
  • भूवैकुंठ असलेल्या पंढरपुरात माघी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. 
    1/10

    भूवैकुंठ असलेल्या पंढरपुरात माघी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. 

  • 2/10

    एकादशीनिमित्त मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सपत्नीक विठ्ठलाची नित्यपूजा केली.

  • 3/10

    त्याचबरोबर रुक्मिणीमातेची पूजा समितीचे लेखा अधिकारी सुरेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाली.

  • 4/10

    मंदिर समितीने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृह प्रवेशद्वारावर विविध फुलांची आकर्षक आरास तयार केल्यानं वातावरण खुलून गेलं होतं. 

  • 5/10

    पुण्यातील मोरया ग्रुपतर्फे विठ्ठल मंदिरात ही फुलांची आरास तयार करण्यात आली.

  • 6/10

    झेंडू, शेवंती, स्पिंगर आणि जरबेरा या फुलांची आकर्षक सजावटीनं मंदिराला नवी झळाली आली.

  • 7/10

    पंढरपूर : माघी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर आणि रुक्मिणीमाता मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. यामध्ये गर्भगृहाची सजावट करण्यासाठी तब्बल २०० किलो फुलांचा वापर करण्यात आला.

  • 8/10

    भक्तांचा गोतावळा आणि टाळ-मृदूंगाच्या गजरात विठुरायाचा अखंड जयघोष यामुळे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं.वारकरी संप्रदायात माघ वारी महत्वाची मानली जाते. या वारीसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात.

  • 9/10

    पहाटेच्या गारव्यात चंद्रभागेत स्नान केल्यानंतर भाविकांना नगर प्रदक्षिणा पूर्ण करत विठ्ठलाच्या चरणी माथा ठेवला. 

  • 10/10

    एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना चंद्रभागेच्या तिरावरील ६५ जागेत मुक्काम केला.

Web Title: Beautiful flower decoration at shri vitthal rukmini mandir pandharpur maharashtra sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.