Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. money worth rs 45 lakh being pulled out of peanut shells meat and packets of biscuits at delhi airport sas

बापरे! चक्क भुईमुगाच्या शेंगांमध्ये लपवले 45 लाखांचे विदेशी चलन, पाहा फोटो

शेंगा आणि मटणाच्या तुकड्यांमध्ये लपवले होते पैसे

February 13, 2020 14:05 IST
Follow Us
  • राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर(आयजीआय) परदेशी चलनाच्या तस्करीचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे.
    1/20

    राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर(आयजीआय) परदेशी चलनाच्या तस्करीचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे.

  • 2/20

    केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) बुधवारी (दि.१२) एका प्रवाशाला परदेशी चलनाच्या तस्करीप्रकरणी अटक केली.

  • 3/20

    अटक केलेल्या व्यक्तीने तस्करीसाठी वापरलेली आयडिया पाहून सीआयएसएफ आणि विमानतळावरील कर्मचारीही हैराण झाले.

  • 4/20

    मुराद आलम नावाचा व्यक्ती विमानतळावर 'चेक इन' परिसरात आला असताना जवानांना त्याच्यावर संशय आला. म्हणून जवानांनी त्याच्या बॅगची तपासली.

  • 5/20

    मुराद आलम नावाच्या या प्रवाशाने चक्क भुईमुगाच्या शेंगा, बिस्किट पॅकेट आणि मटणाच्या तुकड्याच्या आतमध्ये युरो, रियाल आणि दीनार यांसारखे परदेशी चलन लपवून आणले होते.

  • 6/20

    खाद्यपदार्थ पाहून जवानांनी त्याला सोडले. मात्र त्यानंतर एका जवानाने शेंगा आणि बिस्किटचा पुडा फोडल्यानंतर त्यात चक्का नोटा आढळल्या.

  • 7/20

    त्या नोटा म्हणजे एक-दोन हजार रुपये नव्हे तर भारतीय चलनानुसार तब्बल 45 लाख रुपये होते.

  • 8/20

    तस्कर मुरानने लपवलेले हे परदेशी चलन दुबईला घेऊन जायचे होते. मात्र त्याआधीच त्याला अटक करण्यात आली.

  • 9/20

    सीआयएसएफने आरोपीला कस्टम विभागाकडे सोपवल्याची माहिती आहे.

  • यापूर्वी, मंगळवारी सीआयएसएफने इटलीला जात असलेल्या अमरीक सिंह यांच्याकडून चार जिवंत काडतुस जप्त केले होते.
  • 10/20

    सीआयएसएफने आरोपीला कस्टम विभागाकडे सोपवल्याची माहिती आहे.

  • 11/20

    पाहा, कशाप्रकारे तस्करी करण्याचा केला होता प्रयत्न.

  • 12/20

    परदेशी चलनाची तस्करी (व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

  • 13/20

    परदेशी चलनाची तस्करी (व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

  • 14/20

    परदेशी चलनाची तस्करी (व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

  • 15/20

    परदेशी चलनाची तस्करी (व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

  • 16/20

    परदेशी चलनाची तस्करी (व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

  • 17/20

    परदेशी चलनाची तस्करी (व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

  • 18/20

    परदेशी चलनाची तस्करी (व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

  • 19/20

    परदेशी चलनाची तस्करी (व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

Web Title: Money worth rs 45 lakh being pulled out of peanut shells meat and packets of biscuits at delhi airport sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.