Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. president of india ram nath kovind present at ins shivaji dmp

PHOTOS: INS शिवाजीवर देशाच्या सुप्रीम कमांडरना नौदलाने दिली सलामी

February 13, 2020 15:30 IST
Follow Us
  • भारताचे राष्ट्रपती आणि तिन्ही सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर रामनाथ कोविंद यांनी लोणावळयात आयएनएस शिवाजी या भारतीय नौदलाच्या तळाला राष्ट्रपतीच्या रंगाने सम्मानित केले. (सर्व फोटो सौजन्य - पवन खेंग्रे)
    1/10

    भारताचे राष्ट्रपती आणि तिन्ही सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर रामनाथ कोविंद यांनी लोणावळयात आयएनएस शिवाजी या भारतीय नौदलाच्या तळाला राष्ट्रपतीच्या रंगाने सम्मानित केले. (सर्व फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)

  • 2/10

    या प्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना देण्यात आली.

  • 3/10

    या खास प्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोशियारी सुद्धा उपस्थित होते.

  • 4/10

    आयएनएस शिवाजी येथे भारतीय नौदलाचे इंजिनिअरींग कॉलेज आहे.

  • 5/10

    भारतीय नौदलाचे आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना इथे प्रशिक्षण दिले जाते.

  • 6/10

    आयएनएस शिवाजी भुशी डॅमजवळ असून, ८७६ एकरमध्ये हा नौदल तळ पसरलेला आहे.

  • 7/10

    आयएनएस शिवाजीवर आतापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त नौसैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

  • 8/10

    आयएनएस शिवाजीवर शिकवल्या जाणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची मान्यता आहे.

  • 9/10

    समुद्रात असताना आपतकालीन स्थितीत युद्धनौकेचे नुकसान रोखण्यासाठी काय करावे लागते, यासंबंधीचे प्रशिक्षण आयएनएस शिवाजीवर दिले जाते.

  • 10/10

    हा कार्यक्रम पाहण्यासाठी आयएनएस शिवाजीवर उपस्थित असलेले नौसैनिकांचे कुटुंबिय.

Web Title: President of india ram nath kovind present at ins shivaji dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.