• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. spicy or medium spicy you decide by looking at the photos of sai msr

स्पाइसी की मीडियम स्पाइसी!! सईचे फोटो पाहून तुम्हीच ठरवा

हजारो तरुणांच्या दिलाची धडकन आहे सई

February 13, 2020 16:08 IST
Follow Us
  • मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे सई ताम्हणकर ( सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)
    1/12

    मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे सई ताम्हणकर ( सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 2/12

    अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

  • 3/12

    तिच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असते.

  • 4/12

    मला जशा भूमिका मिळाल्या, त्यावरून मी बोल्ड ठरले, असं सई एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.

  • 5/12

    सई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते.

  • 6/12

    तिने दर्जेदार अभिनयासोबतच आपल्या आवाजाने देखील चाहत्यांवर जादू केली आहे.

  • 7/12

    केवळ मराठीच नाहीतर हिंदी चित्रपटांमध्ये देखील सईने आपल्या अभियनाची झलक दाखवली आहे.

  • 8/12

    'मीडियम स्पाइसी' चित्रपटात ती ललित प्रभाकरसोबत भूमिका साकारणार आहे.

  • 9/12

    कॉलेजमध्ये असताना सईने अनेक नाटकं व एकांकिका गाजवल्या आहेत.

  • 10/12

    सई ही अनेक तरुणांच्या दिलाची धडकन आहे.

  • 11/12

    सई आपल्या बिनधास्त स्वभावामुळे देखील सर्वत्र ओळखली जाते

  • 12/12

    अनेक वेब सीरीजमध्ये देखील सईने काम केललं आहे

Web Title: Spicy or medium spicy you decide by looking at the photos of sai msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.