Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bill gates buys superyacht nck

बिल गेट्सचं ४६०० कोटींचं तंरगणारे आलिशान घर

फक्त सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोट्यवधींचं सुपरयाट खरेदी केली

February 16, 2020 14:35 IST
Follow Us
  • बिल गेट्सचं ४६०० कोटींचं तंरगणारे आलिशान घर
    1/10

  • प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बिल गेट्स यांनी ही आलिशान सुपरयाट तब्बल ४६०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. विशेष म्हणजे ही सुपरयाट फक्त सुट्टीच्या दिवसांत वापरण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
  • बिल गेट्स यांनी खरेदी केलेली ३७० फूट लांब 'अॅक्वा' सुपरयाट हे एकप्रकारचं तंरगणारे घरच आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
  • हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या सुपरयाटमध्ये पाच डेक आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
  • लिक्विड हायड्रोजनवर धावणारी ही पहिली सुपरयाट असल्याचा दावा करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
  • बिल गेट्स यांना काही दिवसांमध्येच या सुपरयाट चा ताबा मिळणार आहे (फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
  • योगा स्टुडिओ, जिम, मसाज पार्लर आणि स्विमिंग पूलची व्यवस्था आहे. त्याशिवाय, सनबाथ डेक, लिव्हींग रुम, होम थिएटर अशा विविध आलिशान सोयीदेखील या सुपरयाटमध्ये असणार आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
  • सुपरयाटमध्ये १४ पाहुणे राहु शकतात. त्याशिवाय ३१ क्रू मेंबरचीही व्यवस्था सुपरयाटमध्ये आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
  • सुपरयाटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत (फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
  • बिल गेट्स यांनी अद्याप ही सुपरयाट खरेदी केल्याचं अधिकृत सांगितलं नाही.(फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

Web Title: Bill gates buys superyacht nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.