Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. thousands of file gutted in gst bhavan fire in mazgaon scsg

GST Bhavan Fire: भीषण आगीचे लोळ, धुराचे लोट आणि गोंधळ

जीएसटी भवनाच्या सातव्या आणि आठव्या मजल्याला आग

February 17, 2020 15:22 IST
Follow Us
  • मुंबईतील माझगाव येथे असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली आहे. (सर्व फोटो- निर्मल हरिनंदन)
    1/10

    मुंबईतील माझगाव येथे असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली आहे. (सर्व फोटो- निर्मल हरिनंदन)

  • 2/10

    जीएसटी भवनाला लागलेली ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे २० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • 3/10

    जीएसटी भवनाला लागलेली आग ही लेव्हल थ्री ची आग लागल्याचं अग्निशमन दलाने म्हटलं आहे. म्हणजेच ही आग गंभीर स्वरुपाची आहे.

  • 4/10

    ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली ते अद्याप समजू शकलेले नाही.

  • 5/10

    वरचे दोन मजले रिकामे होते तिथे नुतनीकरण सुरु होते. त्यामुळे या ठिकाणी कर्मचारी नव्हते. घटनास्थळी धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसत आहेत.

  • 6/10

    जीएसटी भवनाच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. १०० पेक्षा जास्त कर्मचारी हे आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

  • 7/10

    दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आणि त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केलं.

  • 8/10

    सुदैवाने या आगीत कुणाचाही जीव गेलेला नाही. मात्र कोणत्या कागदपत्रांचं नुकसान झालं आहे, काय वाचलं आहे त्याचा आढावा नंतर घेतला जाईल.

  • 9/10

    ही आग लागल्याचे समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले आहेत. "सुरुवातीला आग नियंत्रणात आणण्याचं काम सुरु आहे," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

  • 10/10

    ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: Thousands of file gutted in gst bhavan fire in mazgaon scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.