-
आजारपणात रुग्ण पहिल्यांदा डॉक्टरचा शोध घेतो. कारण त्यामुळे त्याच्यावर चांगले उपचार होतील. पण जर आपण एक सुंदर डॉक्टर असेल तर तो रुग्ण आजारी पडण्याचे कारण शोधत असतो.
-
गेल्या काही दिवसांपासून तैवानमधील एका नर्सने इंटरनेटच्या विश्वात खळबळ उडवली आहे.
ताइवानमधील नर्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार या नर्सला जगातील सर्वात सुंदर आणि हॉट नर्स म्हणूनही ओळखलं जातेय. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तिचे दिवसेंदिवस फॉलोअर्स वाढत आहेत. कॅरिना लीन असं त्या सुंदर नर्सचं नाव आहे. या नर्सला भेटण्यासाठी तरूण मुलं आजारपणाचं सोंग करत असल्याचंही म्हटले जातेय. तैवानमधील मीन-शेंग जनरल हॉस्पिटलमध्ये ती कामाला आहे. कॅरिना लीनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक तिच्या फोटोंवर कमेंट्स देत आहेत. -
कॅरिनाचं इन्स्टाग्रामवर चार लाख ६५ हजार फॉलेअर्स आहेत.
-
कॅरिनाच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहे.
-
कॅरिना सोशल मीडियावर अॅक्टिव असते
जगातील सर्वात हॉट नर्स, भेटण्यासाठी मुलं करतात आजारपणाचं सोंग जगातील सर्वात हॉट नर्स, भेटण्यासाठी मुलं करतात आजारपणाचं सोंग (सर्व फोटो इन्स्टाग्रावरील)
जगातील सर्वात हॉट नर्स, भेटण्यासाठी मुलं करतात आजारपणाचं सोंग
Web Title: Meet worlds hottest nurse carina linn from taiwan nck