Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. shiv jayanti programme at shivneri photo bmh

शिवनेरी वर सूर्य जन्मला… पाहा शिवजन्म सोहळा!

शिवनेरी साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजन्म सोहळ्याला जनसागर लोटला होता

February 19, 2020 17:43 IST
Follow Us
  • रयतेचे राजे आणि महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
    1/10

    रयतेचे राजे आणि महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.

  • 2/10

    किल्ले शिवनेरीवर मुख्य शिवजन्म सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

  • 3/10

    कार्यक्रमानंतर किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली.

  • 4/10

    किल्ले शिवेनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित "शिवसंस्कार सृष्टी" उभी करणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं केली.

  • 5/10

    किल्ले शिवनेरीवर माता भगिनी तसेच अबाल वृद्धांना शिवजन्मभूमीवर जाण्यासाठी रोपवेच्या सर्व्हेसाठी निधी मंजूर करण्यात आला.

  • 6/10

    हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी हजारो शिवभक्तांचा जनसागर शिवनेरीवर उसळला होता. 

  • 7/10

    शिवनेरीबरोबर दिल्लीतही शिवजयंती सोहळा पार पडला.

  • 8/10

    छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

  • 9/10

    या कार्यक्रमाला ११ देशांचे राजदूत उपस्थित होते.

  • 10/10

    दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा कार्यक्रम पार पडला.

Web Title: Shiv jayanti programme at shivneri photo bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.