• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mumbai bjp mp poonam mahajan dmp

PHOTOS: यशस्वी खासदार ते मायाळू आई पूनम महाजन

February 19, 2020 18:41 IST
Follow Us
  • भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन फक्त नावाजलेल्या राजकारणी नाहीत तर, लाड करणारी आई सुद्धा आहे. (सर्व फोटो सौजन्य - पूनम महाजन इन्स्टाग्राम)
    1/10

    भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन फक्त नावाजलेल्या राजकारणी नाहीत तर, लाड करणारी आई सुद्धा आहे. (सर्व फोटो सौजन्य – पूनम महाजन इन्स्टाग्राम)

  • 2/10

    मतदारसंघ संभाळण्याबरोबर पूनम महाजन मुलगी अविकाच्या पालनपोषणाची सुद्धा तितकीच काळजी घेतात. अविका सुद्धा नेहमीच आईप्रमाणे उत्साही आणि आनंदी असते.

  • 3/10

    अविका आईची प्रिय व्यक्ती असून, सुट्टीच्या दिवसांमध्ये पूनम महाजन नेहमीच आपल्या मुलीला वेळ देतात.

  • 4/10

    पूनम महाजन यांनी मुलीसोबतचा शेअर केलेला सुंदर फोटो. पूनम महाजन आणि अविका दोघी फुटबॉलच्या मोठया चाहत्या आहेत.

  • 5/10

    एफसी बार्सिलोना दोघीचा आवडता संघ असून, दोघी नेहमीच आपल्या टीमला सपोर्ट करतात.

  • 6/10

    पूनम महाजन सोशल मीडियावर ह्दयस्पर्शी पोस्ट टाकून नेहमीच अनेकांची मने जिंकून घेतात. आई रेखा, मुलगी अविका सोबतचा शेअर केलेला सुंदर फोटो.

  • 7/10

    पूनम महाजन यांनी अविकासोबतचा जर्मनीमधला शेअर केलेला फोटो, जेव्हा तुम्ही मुलांमध्ये तुमचे बालपण पाहता असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले होते.

  • 8/10

    पूनम महाजन उत्तर मध्य मुंबईच्या खासदार आहे. त्यांनी सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

  • 9/10

    पूनम महाजन यांनी भाजपाच्या युवा मोर्चापासून त्यांनी वेगवेगळया जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत.

  • 10/10

    मुलाचा आणि मुलीचा पूनम महाजन यांनी शेअर केलेला भाऊबीजेचा फोटो.

Web Title: Mumbai bjp mp poonam mahajan dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.