• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. people form queues outside motera stadium in ahmedabad for event of namastre trump aau

Picture Gallery : ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लोकांच्या रांगा

February 24, 2020 10:45 IST
Follow Us
  • अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही वेळातच येथील मोटेरा स्टेडियम येथे आगमन होणार आहे. त्यासाठी त्यांच्या मार्गावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    1/9

    अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही वेळातच येथील मोटेरा स्टेडियम येथे आगमन होणार आहे. त्यासाठी त्यांच्या मार्गावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 2/9

    ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लोकांनी मोठी गर्दी केली असून स्टेडियमबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

  • 3/9

    मोटेरा स्टेडियममध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

  • 4/9

    भारत-अमेरिका द्विपक्षीय झेंड्यांनं स्वतःला रंगवून घेतलेल्या तरुणासोबत सेल्फी घेताना नागरिक.

  • 5/9

    मोटेरा स्टेडियम येथील मुख्य व्यासपीठाची कसून सुरक्षा तपासणी करताना सुरक्षा अधिकारी.

  • 6/9

    'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमासाठी काम करणारे स्वयंसेवक आणि कार्यक्रमासाठी उत्सुक असलेले लोक.

  • 7/9

    कार्यक्रमासाठी लोकांनी केलेली गर्दी.

  • 8/9

    व्हीव्हीआयपी असलेल्या ट्रम्प यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाच्या सुरक्षेसाठी तसेच स्टेडियम बाहेर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी स्थानिक सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 9/9

    मोदी-ट्रम्प यांचे एक पोस्टर घेऊन ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेला तरुण.

Web Title: People form queues outside motera stadium in ahmedabad for event of namastre trump aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.