• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. new maruti suzuki vitara brezza petrol launched price starts at rs 7 34 lakh know all features sas

आली ‘मारुती’ची बहुप्रतिक्षित SUV, फक्त 11 हजारांत बुकिंगला सुरुवात

देशभरातील डिलरशीपमध्ये बुकिंगला झाली सुरूवात

February 24, 2020 16:12 IST
Follow Us
  • Maruti Suzuki ने सोमवारी (दि.२४) आपली बहुप्रतिक्षित एसयुव्ही Vitara Brezza Facelift लाँच केली. यासोबतच या लोकप्रिय एसयुव्हीच्या किंमतीचाही खुलासा झाला.
    1/15

    Maruti Suzuki ने सोमवारी (दि.२४) आपली बहुप्रतिक्षित एसयुव्ही Vitara Brezza Facelift लाँच केली. यासोबतच या लोकप्रिय एसयुव्हीच्या किंमतीचाही खुलासा झाला.

  • Brezza च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे यातील इंजिन. नवीन Brezza बीएस-6 कम्प्लायंट 1.5-लिटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध असेल, आतापर्यंत ही कार 1.3-लिटर डिझेल इंजिनमध्येही यायची.
  • 2/15

    अवघ्या 11 हजार रुपयांमध्ये देशभरातील कोणत्याही मारुतीच्या डिलरशिपमध्ये या कारसाठी बुकिंगला सुरूवात झाली आहे.

  • 3/15

    नव्या Brezza मध्ये 1.5-लिटर K15B पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 103 bhp ची ऊर्जा आणि 138 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे.

  • 4/15

    ऑटोमॅटिक गिअरबॉक्स व्हेरिअंटमध्ये मारुतीची स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीही देण्यात आली आहे.

  • मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये Brezza चा मायलेज 17.03 किलोमीटर, तर स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीसह येणाऱ्या ऑटोमॅटिक ट्रांसमिशन व्हेरिअंटचा मायलेज 18.76 किलोमीटर प्रतिलीटर असेल.
  • 5/15

    Brezza च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये तुम्हाला नवीन ट्विन-स्लेट ग्रिल, रिवाइज्ड बंपर, नव्या डिझाइनचे एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, L-शेप डीआरएल, 16-इंच ड्युअल टोन अॅलॉय व्हिल्स, नवीन फॉग लॅम्प हाउसिंग आणि बुल-बार स्टाइल स्किड प्लेट मिळतील.

  • 6/15

    गाडीच्या मागील बाजूला एलईडी टेललँम्प देण्यात आले आहेत. याशिवाय गाडीच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आलेला नाही.

  • 7/15

    नव्या Brezza च्या कॅबिनमध्ये नवीन 7-इंच स्मार्टप्ले स्टूडियो इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. ही इन्फोटेन्मेंट सिस्टिम आता लाइव्ह ट्रॅफिक अपडेट, व्हॉइस रिकग्निशन, व्हेइकल अलर्ट आणि क्युरेटेड ऑनलाइन कॉन्टेंटसोबत येते.

  • 8/15

    याशिवाय इन्फोटेन्मेंट सिस्टिम पहिल्याप्रमाणे अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार-प्ले सपोर्ट करेल.

  • 9/15

    मार्केटमध्ये नव्या Brezza ची स्पर्धा टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयूवी300 आणि फोर्ड इकोस्पोर्ट यांसारख्या एसयुव्हींसोबत असेल.

  • 10/15

    फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये डिझेल इंजिन मिळणार नाही. कारण, भारतात एप्रिल 2020 पासून बीएस-6 मानक लागू झाल्यानंतर डिझेल इंजिनच्या कार बंद करण्याची घोषणा यापूर्वीच मारुतीने केली होती.

  • फेब्रुवारी महिन्यात ऑटो एक्स्पोमध्ये ही एसयुव्ही सादर करण्यात आली होती.
  • 11/15

    Vitara Brezza च्या विविध व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत 7.34 लाख ते 11.40 लाख रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे.

  • कोणत्या व्हेरिअंटची किंमत किती – LXi : 7.34 लाख रुपये VXi : 8.35 लाख रुपये ZXi : 9.10 लाख रुपये ZXi+: 9.75 लाख रुपये ZXi+ (Dual-tone): 9.98 लाख रुपये VXi AT (Smart hybrid) : 9.75 लाख रुपये ZXi AT (Smart Hybrid) : 10.50 लाख रुपये ZXi+ AT (Smart Hybrid) : 11.15 लाख रुपये ZXi+ AT (Smart Hybrid + Dual Tone) : 11.40 लाख रुपये
TOPICS
मारुती सुझुकीMaruti Suzuki

Web Title: New maruti suzuki vitara brezza petrol launched price starts at rs 7 34 lakh know all features sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.