• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. 2020 bs6 hero super splendor launched price at rs 67300 know specifications and all other details sas

आली ‘हीरो’ची Super बाइक, आधीपेक्षा जास्त पावरफुल-ग्राउंड क्लिअरंसही वाढला

यासोबतच, हीरो मोटोकॉर्पच्या सर्व BS4 मॉडेल्सचं प्रोडक्शन बंद…

March 3, 2020 13:06 IST
Follow Us
  • हीरो मोटोकॉर्पने आपली भारतातील सर्वाधिक पॉप्युलर बाइक Hero Super Splendor बीएस-6 इंजिनसह लाँच केली आहे. यासोबतच बाइकच्या किंमतीतही बदल झालाय. (सर्वछ छायाचित्र सौजन्य -heromotocorp.com )
    1/15

    हीरो मोटोकॉर्पने आपली भारतातील सर्वाधिक पॉप्युलर बाइक Hero Super Splendor बीएस-6 इंजिनसह लाँच केली आहे. यासोबतच बाइकच्या किंमतीतही बदल झालाय. (सर्वछ छायाचित्र सौजन्य -heromotocorp.com )

  • 2/15

    ही बाइक सेल्फ ड्रम अ‍ॅलॉय व्हिल आणि सेल्फ डिस्क अ‍ॅलॉय व्हिल अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असेल.

  • 3/15

    नवीन सुपर स्प्लेंडरमध्ये XSens टेक्नॉलॉजी असलेले 125cc PFI (प्रोग्राम्ड फ्युअल इंजेक्शन) इंजिन आहे.

  • 4/15

    हीरो i3S टेक्नॉलॉजी असलेले या बाइकचे इंजिन आवश्यकता नसताना आपोआप स्विच ऑफ होते आणि केवळ क्लच प्रेस केल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू होते.

  • 5/15

    नव्या सुपर स्प्लेंडरमधील बीएस-६ इंजिन आता 10.73bhp पावर आणि 10.6Nm टॉर्क निर्माण करते. हीरोच्या या बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स दिले आहेत.

  • 6/15

    नव्या हीरो सुपर स्प्लेंडरमध्ये ग्राउंड क्लियअंस 30mm वाढवण्यात आला आहे.

  • 7/15

    याशिवाय, आरामदायी प्रवासासाठी आधीपेक्षा 45mm जास्त लांब सीट देण्यात आलं आहे.

  • 8/15

    बाइकमध्ये 240mm फ्रंट डिस्क ब्रेक आहेत. तसेच, 130mm रिअर ड्रम ब्रेक CBS (कंबाइंड ब्रेकिंग सिस्टिम) आहे.

  • 9/15

    बाइकला आधीपेक्षा जास्त रिफ्रेशिंग लूक देण्यात आला असून ड्युइल पेंट स्कीमचा वापर करण्यात आला आहे.

  • 10/15

    ही बाइक नवीन मेटेलिक नेक्सस ब्लू शेडमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय कँडी ब्लेजिंग रेड, ग्लेज ब्लॅक आणि हेवी ग्रे कलर अशा तीन अन्य रंगांचे पर्यायही आहेत.

  • कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपल्या Xtreme 160R, Passion Pro आणि Glamour या तीन बाइक BS6 इंजिनमध्ये लाँच केल्या आहेत.
  • 11/15

    कंपनीने आता आपल्या सर्व BS4 मॉडेल्सचं प्रोडक्शन बंद केलंय.

  • 12/15

  • 13/15

    किंमत – सेल्फ ड्रम अ‍ॅलॉय व्हिल व्हेरिअंटची किंमत 67 हजार 300 रुपये आणि सेल्फ डिस्क अ‍ॅलॉय व्हिल व्हेरिअंटची किंमत 70 हजार 800 रुपये ठेवण्यात आली असून या दोन्ही एक्स-शोरुम किंमती आहेत.

  • 14/15

    नव्या बाइकची खासियत म्हणजे, हीरो i3S टेक्नॉलॉजी असलेले या बाइकचे इंजिन आवश्यकता नसताना आपोआप स्विच ऑफ होते आणि केवळ क्लच प्रेस केल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू होते.

TOPICS
हिरो
Hero

Web Title: 2020 bs6 hero super splendor launched price at rs 67300 know specifications and all other details sas

IndianExpress
  • Iranian parliament recommends Strait of Hormuz closure: What may be in store for energy markets, India’s oil imports
  • India wary about Iran’s nuclear project: Voted against in 2005, abstained in 2024
  • Over 50 mines may benefit as Sariska’s Critical Tiger Habitat to be redrawn
  • Israel-Iran conflict: Why Indian military supplies may not be hit as of now
  • IND vs ENG: How a village of 7000 raised England cricket’s Prince Harry Brook
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us